ETV Bharat / state

पंतप्रधानांच्या आवाहनाला रत्नागिरी जिल्ह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद

शहरी भागासह ग्रामीण भागातही या आवाहनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री बरोबर 9 वाजता शहरी भागासह ग्रामीण भागातील वीज बंद करण्यात आली.

author img

By

Published : Apr 6, 2020, 8:38 AM IST

ratnagiri
पंतप्रधानांच्या आवाहनाला रत्नागिरी जिल्ह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या दिवे लावायच्या घोषणेला देशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातही या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.

शहरी भागासह ग्रामीण भागातही या आवाहनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री बरोबर 9 वाजता शहरी भागासह ग्रामीण भागातील वीज बंद करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे दिवे, मेणबत्ती, पणत्या व मोबाईल लाईट लावून या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या दिव्यांच्या प्रकाशाने ठिकठिकाणी परिसर उजळून गेला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.