ETV Bharat / state

आरे वारे येथे बर्निंग कारचा थरार, सुदैवाने जीवितहानी टळली

गणपतीपुळेहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एका कारने आरेवारे येथील चढावात अचानक पेट घेतला. यात गाडीचालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडीतील सर्व माणसे सुखरुप बाहेर निघाली. तर, कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

ratnagiri
बर्निंग कारचा थरार
author img

By

Published : Dec 17, 2019, 12:45 PM IST

रत्नागिरी - गणपतीपुळे मार्गावरील आरे वारे येथे कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, कार या आगीत जळून खाक झाली आहे.

बर्निंग कारचा थरार

सोमवारी रात्री गणपतीपुळेहून रत्नागिरीच्या दिशेने एक मारुती झेन कार येत होती. या कारने आरेवारे येथील चढावात अचानक पेट घेतला. त्यावेळी या गाडीत २ लहान मुलांसह एकूण ६ माणसं होती. मात्र, गाडीच्या चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीतील सर्व माणसांना सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने जीवितहानी टळली, तर कार या आगीत जळून भस्मसात झाली आहे.

हेही वाचा - रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक; अपक्ष उमेदवार मुकुंद जोशींचा अर्ज मागे

हेही वाचा - रत्नागिरी: थिबा पॅलेसजवळील बंगल्यात साडे दहा लाखांची चोरी

Intro:आरे वारे येथे बर्निंग कारचा थरार

सुदैवाने जीवितहानी टळली

रत्नागिरी, प्रतिनिधी

गणपतीपुळे मार्गावरील आरे वारे येथे कारने अचानक पेट घेतला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोमवारी रात्री गणपतीपुळेहून रत्नागिरीच्या दिशेने एक मारुती झेन कार येत होती. मात्र या कारने आरेवारे येथील चढावात अचानक पेट घेतला. त्यावेळी या गाडीत 2 लहानमुलांसह एकूण 6 माणसं होती. मात्र गाडीच्या चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीतील सर्व माणसांना सुखरुप बाहेर काढलं. मात्र त्यानंतर कार आगीत जळून भस्मसात झाली..Body:आरे वारे येथे बर्निंग कारचा थरार

सुदैवाने जीवितहानी टळली
Conclusion:आरे वारे येथे बर्निंग कारचा थरार

सुदैवाने जीवितहानी टळली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.