ETV Bharat / state

डोंगरी परिसरात कोसळलेली 'ती' इमारत म्हाडाची नाही - उदय सामंत

ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली. मात्र, ही इमारत म्हाडाची नसल्याचे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

डोंगरी परिसरात कोसळलेली 'ती' इमारत म्हाडाची नाही - उदय सामंत
author img

By

Published : Jul 16, 2019, 4:03 PM IST

Updated : Jul 16, 2019, 4:22 PM IST

रत्नागिरी - मुंबईतल्या डोंगरी भागात झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर ही इमारत नेमकी कोणाच्या अखत्यारीत येते, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली. मात्र, ही इमारत म्हाडाची नसल्याचे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

डोंगरी परिसरात कोसळलेली 'ती' इमारत म्हाडाची नाही - उदय सामंत

डोंगरी परिसरात एक 4 मजली इमारत कोसळली आहे. केसरबाई ही 4 मजली निवासी इमारत कोसळली असून या घटनेत अनेक जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

ही इमारत अनधिकृत असून 1993 साली एका ट्रस्टने ही इमारत बांधली होती. मात्र, इमारतीची जागा नेमकी कोणाची आहे. ती तिथे उभी कशी बांधली गेली, याबाबत संपूर्ण चौकशी केली जाईल. तसेच ही अनधिकृत इमारत म्हाडाच्या जागेवर असेल आणि यामध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांचा दोष असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई कठोर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच म्हाडाच्या ज्या धोकादायक इमारती आहेत, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

Intro:(हिंदी byte & मराठी 1to1)

ती इमारत अनधिकृत,
इमारत म्हाडाची नाही - म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुंबईतल्या डोंगरी भागात झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर ही इमारत नेमकी कोणाच्या अखत्यारीत येत याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती सुरुवातीला आली.. मात्र ही इमारत म्हाडाची नसल्याचं म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. ही इमारत अनधिकृत असून 1993 साली एका ट्रस्ट ही इमारत बांधली होती. मात्र इमारतीची जागा नेमकी कोणाची आहे, ती तिथे उभी कशी राहिली याबाबत संपूर्ण चौकशी केली जाईल. तसेच ही अनधिकृत इमारत म्हाडाच्या जागेवर असेल आणि यामध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांचा दोष असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि कठोर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील असं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच म्हाडाच्या ज्या धोकादायक इमारती आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल असं सामंत यांनी स्पष्ट केलं.. याबाबत सामंत यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..Body:ती इमारत अनधिकृत,
इमारत म्हाडाची नाही - म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंतConclusion:ती इमारत अनधिकृत,
इमारत म्हाडाची नाही - म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत
Last Updated : Jul 16, 2019, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.