ETV Bharat / state

ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा - ban will lifted from library

2012 च्या एका निर्णया द्वारे नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद करण्यात आले होते. आज या केशवसुत स्मारकात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल. तसेच ज्या गावाची लोकसंख्या 5 हजार पेक्षा जास्त आहे, आणि ग्रामपंचायतीची स्वतःची इमारत आहे, अशा ग्रामपंचायतीमध्ये किमान 2 हजार पुस्तकांचे अभ्यासिका ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

uday samant, education minister
उदय सामंत (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री)
author img

By

Published : Jan 18, 2020, 6:03 PM IST

रत्नागिरी - शासनाने 2012 साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये, असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित 54 वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मंत्री सामंत पुढे म्हणाले, 2012 च्या एका निर्णया द्वारे नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद करण्यात आले होते. आज या केशवसुत स्मारकात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल. तसेच ज्या गावाची लोकसंख्या 5 हजार पेक्षा जास्त आहे, आणि ग्रामपंचायतीची स्वतःची इमारत आहे, अशा ग्रामपंचायतीमध्ये किमान 2 हजार पुस्तकांचे अभ्यासिका ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या 15 ते 20 दिवसांत होईल, असेही सामंत यांनी यावेळी जाहीर केले.

हेही वाचा - दहशतवाद्यांशी संबध असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी एनआयए करणार

तर कोकण हे बुद्धीवंतांची भूमी आहे. या भूमीने अनेक भारतरत्न दिले, अशा या भूमीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य मी समजतो, असे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

हेही वाचा - वयाच्या ९७ व्या वर्षी निवडणुकींच मैदान गाजवत आजीबाई बनल्या सरपंच

3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध चर्चासत्रे आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आली आहेत. रविवार 19 जानेवारी रोजी उद्योगधंदे व भविष्यातील संधी या विषयावर चर्चासत्र होईल. अखेरच्या दिवशी जयगड बंदर आणि कातळशिल्पे यांना भेट, अभ्यास आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. हेमचंद्र प्रधान, स्वागताध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Intro:ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार -
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात घोषणा

रत्नागिरी, प्रतिनिधी

शासनाने 2012 साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला होता तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित 54 व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर हेमचंद्र प्रधान स्वागताध्यक्ष मधू मंगेश कर्णिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती
2012 च्या एका निर्णया द्वारे नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद करण्यात आले होते. आज या केशवसुत स्मारकात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल आणि अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली. तसेच ज्या गावची लोकसंख्या 5 हजार पेक्षा जास्त आहे, आणि ग्रामपंचायतीची स्वतःची इमारत आहे, आशा ग्रामपंचायतीमध्ये किमान 2 हजार पुस्तकांचं अभ्यासिका ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी येत्या 15 ते 20 दिवसांत होईल असही सामंत यांनी यावेळी जाहीर केलं..
कोकण हे बुद्धिवंतांची भूमी आहे या भूमीने अनेक भारतरत्न दिले अशा या भूमीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य मी समजतो असे यावेळी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले
तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध चर्चासत्रे आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आली आहेत.
रविवार 19 जानेवारी रोजी उद्योगधंदे व भविष्यातील संधी या विषयावर चर्चासत्र होईल.
अखेरच्या दिवशी जयगड बंदर व कातळशिल्पे यांना भेट व अभ्यास आयोजित करण्यात आला आहे.Body:ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार -
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात घोषणा
Conclusion:ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार -
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात घोषणा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.