ETV Bharat / state

संरक्षित केलेल्या अंड्यातील कासवांची २० पिल्ले झेपावली समुद्रात

तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी संरक्षित केलेल्या अंड्यातील कासवांच्या २० पिल्लांनी समुद्रात झेप घेतली आहे. वन विभाग आणि गावखडी ग्रामपंचायतीने कासवांच्या अंड्यांचे संरक्षण केल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

संरक्षित केलेल्या अंड्यातील कासवांच्या २० पिल्लांनी समुद्रात झेप घेतली
author img

By

Published : Mar 1, 2019, 5:29 PM IST

रत्नागिरी - तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी संरक्षित केलेल्या अंड्यातील कासवांच्या २० पिल्लांनी समुद्रात झेप घेतली आहे. वन विभाग आणि गावखडी ग्रामपंचायतीने कासवांच्या अंड्यांचे संरक्षण केल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

संरक्षित केलेल्या अंड्यातील कासवांच्या २० पिल्लांनी समुद्रात झेप घेतली

निसर्गयात्री संस्था व रत्नागिरी वन विभागाच्या कासव बचाव मोहिमेंतर्गत अनेक कासवांना जीवदान देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कासवांच्या अंड्यांची तस्करी कमी झाली आहे. गावखडी समुद्रकिनार्‍यावर अनेक वेळा कासवांची अंडी सापडतात. ती संरक्षित करण्याचे काम संस्थेचे कार्यकर्ते करतात. निसर्गयात्री संस्थेचे कार्यकर्ते प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील यांना समुद्रकिनारी कासवाची अंडी सापडली होती. ती त्यांनी संरक्षित केली.

या अंड्यातील पिल्ले बाहेर पडल्यानंतर त्यांना नुकतेच समुद्रात सोडण्यात आले. एकूण २० पिल्लांनी किनाऱ्यावरून समुद्राकडे धाव घेतली. गेली १० वर्षे ही मोहीम गावखडी समुद्र किनारी राबवली जात आहे.

Intro:संरक्षित केलेल्या अंड्यातील कासवांची 20 पिल्ले झेपावली समुद्रात 

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी संरक्षित केलेल्या अंड्यातील कासवांच्या 20 पिल्लांनी समुद्रात झेप घेतली आहे. वन विभाग आणि गावखडी ग्रामपंचायतीने कासवांच्या अंड्यांचे संरक्षण केल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले... निसर्गयात्री संस्था व रत्नागिरी वन विभागाच्या कासव बचाव मोहिमेंतर्गत अनेक कासवांना जीवदान देण्याचे काम केले जात आहे... त्यामुळे कासवांच्या अंड्यांची तस्करी कमी झाली आहे... गावखडी समुद्रकिनार्‍यावर अनेक वेळा कासवांची अंडी सापडतात... ती संरक्षित करण्याचे काम संस्थेचे कार्यकर्ते करतात... निसर्गयात्री संस्थेचे कार्यकर्ते प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील यांना समुद्रकिनारी कासवाची अंडी सापडली होती... ती त्यांनी संरक्षित केली या अंड्यातील पिल्ले बाहेर पडल्यानंतर त्यांना नुकतंच समुद्रात सोडण्यात आले. एकूण 20 पिल्लांनी किनार्‍यावरून समुद्राकडे धाव घेतली...गेली दहा वर्षे ही मोहीम गावखडी समुद्र किनारी राबवली जात आहे...Body:संरक्षित केलेल्या अंड्यातील कासवांची 20 पिल्ले झेपावली समुद्रात Conclusion:संरक्षित केलेल्या अंड्यातील कासवांची 20 पिल्ले झेपावली समुद्रात 

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.