रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव (Thackeray group Shivsena leader MLA Bhaskar Jadhav ) यांच्या चिपळूणच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला (Attack Attempt On MLA Jadhav House) करण्याचा प्रयत्न करण्याता आला. भास्कर जाधव यांच्या अंगणामध्ये दगड, पेट्रोलच्या बॉटल्स आणि स्टम्प्स अज्ञाताने फेकल्याचे निदर्शनास आले. (MLA Bhaskar Jadhav house attack Chiplun) (Latest News from Ratnagari) (Ratnagiri Crime)
हल्लेखोरांची ओळख पटविण्याचा प्रयत्न - मात्र हा हल्ला नेमका कोणी आणि कशासाठी केला हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. हल्ल्याची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासन आजूबाजूला लागलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे हल्ला करणाऱ्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहे. हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित होता का? अशी उलटसूलट चर्चा होत आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात ....