ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात ३२ उमेदवार रिंगणात - रत्नागिरी विधानसभा मतदार संघ

विधानसभा निवडणूक २०१९ साठी सोमवारी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्ह्यात एकूण ८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात एकूण ३२ उमेदवार अंतिम ठरले आहेत.

रत्नागिरी विधानसभा निवडणूक
author img

By

Published : Oct 8, 2019, 4:44 AM IST

रत्नागिरी - विधानसभा निवडणूक २०१९ साठी सोमवारी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्ह्यात एकूण ८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात एकूण ३२ उमेदवार अंतिम ठरले आहेत.

अंतिम उमेदवारांची मतदारसंघनिहाय आकडेवारी -

दापोली मतदार संघ - ११
गुहागर विधानसभा मतदार संघ - ५
चिपळूण विधानसभा मतदार संघ - ०३

रत्नागिरी विधानसभा मतदार संघ - ६
राजापूर विधानसभा मतदार संघ - ७

मतदारसंघ उमेदवार निहाय निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांचा तपशील पुढीलप्रमाणे -

दापोली विधानसभा मतदार संघ - कदम योगेश रामदास (शिवसेना), मर्चंडे प्रविण सहदेव (बहुजन समाज पक्ष), संजय वसंत कदम (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), खोपकर संतोष दत्ताराम (वंचित बहुजन आघाडी), संजय दगडू कदम (अपक्ष), संजय सिताराम कदम (अपक्ष), संजय संभाजी कदम(अपक्ष), योगेश दिपक कदम (अपक्ष), विकास रामचंद्र बटावले (अपक्ष), विजय दाजी मोरे (अपक्ष, सुवर्णा सुनिल पाटील(अपक्ष)

गुहागर विधानसभा मतदार संघ - उमेश उदय पवार (बहुजन समाज पार्टी), जाधव भास्कर भाऊराव (शिवसेना), बेटकर सहदेव देवजी (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), गणेश अरुण कदम (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), विकास यशवंत जाधव (वंचित बहुजन आघाडी)

चिपळूण विधानसभा मतदार संघ - सदानंद नारायण चव्हाण (शिवसेना), शेखर गोविंदराव निकम (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी) सचिन लक्ष्मण मोहिते (बहुजन समाज पार्टी).

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ - उदय रविंद्र सामंत(शिवसेना), राजेश सिताराम जाधव(बहुजन समाज पार्टी), सुदेश सदानंद मयेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), दामोदर शिवराम कांबळे (वंचित बहुजन आघाडी), प्रदीप विष्णू कचरे (बहुजन मुक्ती पार्टी), गावडे संदीप यशवंत (अपक्ष)

राजापूर विधानसभा मतदार संघ - अविनाश शांताराम लाड (इंडियन नॅशनल काँग्रेस), महेंद्र धर्मा पवार (बहुजन समाज पार्टी), अविनाश धोंडू सौंदळकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), राजन प्रभाकर साळवी (शिवसेना), विलास राजाराम खानविलकर (अखिल भारत हिंदू महासभा), राज भार्गव पाध्ये (अपक्ष), संदिप शांताराम ठुकरुल (अपक्ष).

Intro:जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघात आता ३२ उमेदवार रिंगणात

रत्नागिरी, प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक २०१९ साठी सोमवारी (ता. ७) नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात एकूण ८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात एकूण ३२ उमेदवार अंतिम ठरले आहेत.
अंतिम उमेदवारांची मतदारसंघनिहाय आकडेवारी

दापोली मतदार संघ ११

गुहागर विधानसभा मतदार संघ ५

चिपळूण विधानसभा मतदार संघ ०३ ,

रत्नागिरी विधानसभा मतदार संघ ६

राजापूर विधानसभा मतदार संघ ७

मतदार संघ उमेदवार निहाय निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांचा तपशील पुढीलप्रमाणे.

दापोली विधानसभा मतदार संघ -

कदम योगेश रामदास (शिवसेना), मर्चंडे प्रविण सहदेव (बहुजन समाज पक्ष), संजय वसंत कदम (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), खोपकर संतोष दत्ताराम (वंचित बहुजन आघाडी), संजय दगडू कदम (अपक्ष), संजय सिताराम कदम (अपक्ष), संजय संभाजी कदम(अपक्ष), योगेश दिपक कदम (अपक्ष), विकास रामचंद्र बटावले (अपक्ष), विजय दाजी मोरे (अपक्ष, सुवर्णा सुनिल पाटील(अपक्ष).

गुहागर विधानसभा मतदार संघ -

उमेश उदय पवार (बहुजन समाज पार्टी), जाधव भास्कर भाऊराव (शिवसेना), बेटकर सहदेव देवजी (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), गणेश अरुण कदम (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), विकास यशवंत जाधव (वंचित बहुजन आघाडी)
चिपळूण विधानसभा मतदार संघ - सदानंद नारायण चव्हाण (शिवसेना), शेखर गोविंदराव निकम(नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी, सचिन लक्ष्मण मोहिते (बहुजन समाज पार्टी).

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ -
उदय रविंद्र सामंत(शिवसेना), राजेश सिताराम जाधव(बहुजन समाज पार्टी), सुदेश सदानंद मयेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), दामोदर शिवराम कांबळे (वंचित बहुजन आघाडी), प्रदीप विष्णू कचरे (बहुजन मुक्ती पार्टी), गावडे संदीप यशवंत (अपक्ष)

राजापूर विधानसभा मतदार संघ -

अविनाश शांताराम लाड (इंडियन नॅशनल काँग्रेस), महेंद्र धर्मा पवार (बहुजन समाज पार्टी), अविनाश धोंडू सौंदळकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), राजन प्रभाकर साळवी (शिवसेना), विलास राजाराम खानविलकर (अखिल भारत हिंदू महासभा), राज भार्गव पाध्ये (अपक्ष), संदिप शांताराम ठुकरुल (अपक्ष). Body:जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघात आता ३२ उमेदवार रिंगणातConclusion:जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघात आता ३२ उमेदवार रिंगणात
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.