ETV Bharat / state

मंत्री सामंत यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नरेंद्र जोशीला आजच अटक करा; समर्थकांची मागणी - Narendra Joshi Arresting demand

राजापूरमधील धोपेश्वर रिफायनरी (Rajapur Dhopeshwar Refinery Project) प्रकल्पावरून वातावरण तापलं असून, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement against Industries Minister Samant) करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रिफायनरी विरोधक नरेंद्र उर्फ अप्पन जोशी (Dhopeshwar Refinery Opponent Narendra Joshi Arrest Demand) याला आजच अटक करावी यासाठी यासाठी रिफायनरी समर्थकांनी आज राजापूर पोलीस स्थानकावर Rajapur Police Station धडक दिली. मोठ्या संख्येने यावेळी रिफायनरी समर्थक Dhopeshwar Refinery Supporter उपस्थित होते.

नरेंद्र जोशीला अटक करण्याच्या मागणीला घेऊन सामंत समर्थकांचा पोलीस ठाण्याला घेराव

author img

By

Published : Sep 13, 2022, 3:16 PM IST

रत्नागिरी : राजापूरमधील धोपेश्वर रिफायनरी (Rajapur Dhopeshwar Refinery Project) प्रकल्पावरून वातावरण तापलं असून, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement against Industries Minister Samant) करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रिफायनरी विरोधक नरेंद्र उर्फ अप्पन जोशी (Dhopeshwar Refinery Opponent Narendra Joshi Arrest Demand) याला आजच अटक करावी यासाठी यासाठी रिफायनरी समर्थकांनी आज राजापूर पोलीस स्थानकावर Rajapur Police Station धडक दिली. मोठ्या संख्येने यावेळी रिफायनरी समर्थक Dhopeshwar Refinery Supporter उपस्थित होते.

नरेंद्र जोशीला अटक करण्याच्या मागणीला घेऊन सामंत समर्थकांचा पोलीस ठाण्याला घेराव

आरोपीच्या अटकेसाठी आंदोलन - रिफायनरीवरून रत्नागिरी जिल्ह्यात वातावरण तापलं आहे. नरेंद्र जोशी यांनी उद्योग मंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून रिफायनरी समर्थक आक्रमक झाले आहेत. दरम्यान सोमवारी नरेंद्र जोशी यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विरोधकांनी मारहाणीतील आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी राजापूर पोलीस स्थानकासमोर ठिय्या मांडला होता. पोलिसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

राजापूर पोलीस स्टेशनवर आज धडक - दरम्यान रिफायनरी समर्थकही आक्रमक झाले असून धमकी देणाऱ्या नरेंद्र जोशी यांना तात्काळ अटक करावी यासाठी राजापूर पोलीस स्टेशनवर आज धडक दिली. कॅबिनेट मंत्र्यांबाबत जे वक्तव्य झालं ते घृणास्पद असून त्याचा निषेध आहे, पण सामान्य समर्थकाला सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य होता कामा नये, आणि यापुढे ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा अविनाश महाजन यांनी दिला आहे. त्यामुळे यापुढे जसा समोरून प्रश्न येईल तसं उत्तर दिलं जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.