ETV Bharat / state

चिपळूणमधल्या खेकड्यांची भीती वाटते; अमोल कोल्हेंची खोचक टीका

author img

By

Published : Sep 21, 2019, 8:02 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी(दि.20सप्टेंबर)ला चिपळूणमध्ये आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली.

शिवस्वराज्य यात्रेसाठी चिपळूणमध्ये आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली.

रत्नागिरी - राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी(दि.20सप्टेंबर)ला चिपळूणमध्ये आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली. '23 जणांचे निष्पाप बळी गेल्यानंतर खेकड्यांनी धरण फोडल्याचं हे बेजबाबदार लोक सांगतात'; या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा, असे म्हणून त्यांनी शासनाला धारेवर धरले.

शिवस्वराज्य यात्रेसाठी चिपळूणमध्ये आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली.

10 वर्ष त्यांच्या पक्षाचे या मतदारसंघात आमदार असताना जर अशी धरणं फुटायला लागली, तर असे खेकडे सर्वच ठेकेदारांना हवेहवेसे वाटतील, असे अमोल कोल्हे म्हणाले. अशा घटना टाळण्यासाठी तुम्हाला जागरूक व्हावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात राजगड आहे. स्वराज्याची राजधानी असलेला रायगड खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात आहे. हा छत्रपतींच्या विचारांचा संकेत असून, त्यांच्या विचारांवर चालणारी सत्ता महाराष्ट्रात आणायची असल्यास राष्ट्रवादीशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन खासदार कोल्हे यांनी केले.

कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले; मग सेनेने कोकणला काय दिले, असा सवालही कोल्हे यांनी उपस्थित केला. यावेळी सर्वच वक्त्यांनी शिवस्वराज्य यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल कार्यकर्त्यांचे अभार व्यक्त करून परिवर्तन घडण्याचे आश्वासन दिले.

Intro:चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची खूप भिती वाटते - खा. डॉ. अमोल कोल्हे

रत्नागिरी, प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य शुक्रवारी चिपळूणमध्ये आली, त्यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेसह सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी सर्वच वक्त्यांनी चिपळूणमध्ये शिवस्वराज्य यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल या मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांचं कौतुक करत या मतदारसंघात आता परिवर्तन घडेल आणि शेखर सरच आमदार होतील असा विश्वास व्यक्त केला..
यावेळी अमोल कोल्हे आपल्या भाषणात म्हणाले की, चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची खूप भिती वाटते.. खेकडा हा किती महत्वाचा प्राणी आहे.. जेव्हा २३ जणांचा निष्पाप बळी जातात आणि हे जबाबदार लोक सांगतात की खेकड्यांनी धरण फोडलं, या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा. खेकड्यांनी धरण फोडलं हे विधान केलं जातं त्यांच्याच पक्षाचे इथं आमदार असताना. 10 वर्षात जर अशी धरणं फुटायला लागली तर असे खेकडे सर्वच ठेकेदारांना हवेहवेसे वाटतील ती गोष्ट होऊ नये म्हणून आज तुम्ही जागरूक व्हायची वेळ आली आहे..
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात राजगड आहे राजधानी असलेला रायगड खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात आहे हा छत्रपतींच्या विचारांचा संकेत आहे म्हणूनच छत्रपतींच्या विचारांवर चालणारी सत्ता महाराष्टात आणायची असेल तर राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन खासदार अमोल अमोल कोल्हे यांनी यावेळी केलं..
कोकणने शिवसेनेला भरभरून दिले; मग सेनेने कोकणला काय दिले असा सवालही अमोल कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केला..

Byte - डॉ अमोल कोल्हे, खासदारBody:चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची खूप भिती वाटते - खा. डॉ. अमोल कोल्हे

Conclusion:चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची खूप भिती वाटते - खा. डॉ. अमोल कोल्हे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.