ETV Bharat / state

रत्नागिरीत 'बर्निंग कार'चा थरार, सुदैवाने चालक बचावला

शहरातील मध्यवर्तीच्या रस्त्यावर एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने ही बाब वाहनचालकाच्या लक्षात येताच तो गाडीतून खाली उतरल्याने बचावला.

बर्निंग कार
author img

By

Published : Sep 27, 2019, 3:06 PM IST

रत्नागिरी - शहरातील मध्यवर्तीच्या रस्त्यावर एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने ही बाब वाहनचालकाच्या लक्षात येताच तो गाडीतून खाली उतरल्याने बचावला.

बर्निंग कार

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शुक्रवारी सकाळी बर्निंग द कारचा थरार पहायला मिळाला. शहरातील आठवडा बाजार इथे चालत्या इंडिका कारने अचानक पेट घेतला. आठवडा बाजारकडून काँग्रेस भवनच्या दिशेने हि गाडी येत होती. कार पुढे जात असताना आवाज झाल्याने चालक खाली उतरला. तो खाली उतरताच गाडीतून धूर येत असल्याचे दिसले आणि त्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती देताच अवघ्या काही मिनिटात नगपरिषदेचा अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. या बंबच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत कारचे मोठे नुकसान झाले होते.

Intro:रत्नागिरीत द बर्निंग कारचा थरार

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आज सकाळी बर्निंग द कारचा थरार पहायला मिळाला. शहरातील आठवडाबाजार इथं चालत्या इंडिका कारने अचानक पेट घेतला. आठवडाबाजारकडून काॅग्रेस भवनच्या दिशेने हि गाडी येत होती. कार पुढे जात असताना आवाज झाल्याने चालक खाली उतरला. तो खाली उतरताच गाडीतून धूर येत असल्याचं दिसलं. आणि त्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला. लगेचच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आलं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात नगपरिषदेचा अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तो पर्यत कारचे मोठे नुकसान झाले होते..Body:रत्नागिरीत द बर्निंग कारचा थरारConclusion:रत्नागिरीत द बर्निंग कारचा थरार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.