ETV Bharat / state

तिवरे धरण दुर्घटना : आणखी 4 मृतदेह सापडले, मृतांचा आकडा 17 वर

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे.

तिवरे धरण दुर्घटना : आणखी 4 मृतदेह सापडले, मृतांचा आकडा 17 वर
author img

By

Published : Jul 4, 2019, 6:42 PM IST

Updated : Jul 4, 2019, 7:29 PM IST

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. बेपत्ता असलेल्यांपैकी गुरुवारी दुपारपर्यंत 17 जणांचे मृतदेह सापडले होते. बुधवारी रात्रीपर्यंत 13 तर गुरुवारी 4 मृतदेह सापडले होते. आज (गुरुवारी) आणखी 4 मृतदेह सापडले आहेत. यामध्ये एका पती-पत्नीचा समावेश आहे. या दोघांवर आज एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

तिवरे धरण दुर्घटना : आणखी 4 मृतदेह सापडले, मृतांचा आकडा 17 वर

दरम्यान, 13 जणांवर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. 8 जणांवर चिपळूण येथील स्मशानभूमीत तर चौघांवर खेर्डी आणि एकावर पोफळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज दुपारी रणजित चव्हाण आणि ऋतुजा चव्हाण या पती-पत्नीवर चिपळूणमधील रामतीर्थ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. रणजीत यांचे भाऊ अजित अनंत चव्हाण यांनी त्यांना मुखाग्नी दिला. अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Intro:पतीपत्नीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

रत्नागिरी, प्रतिनिधी

या दुर्घटनेतील बेपत्ता असलेल्यांपैकी गुरुवारी दुपारपर्यंत 16 जणांचे मृतदेह सापडले होते.. पैकी बुधवारी रात्रीपर्यंत 13 तर गुरुवारी दुपारपर्यंत आणखी 3 मृतदेह सापडले होते.. दरम्यान 13 जणांवर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.. 8 जणांवर चिपळूण इथल्या स्मशानभूमीत तर चौघांवर खेर्डी तर एकावर पोफळी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले..

गुरुवारी दुपारपर्यंत आणखी तीन मृतदेह सापडले, यामध्ये एका पतीपत्नीचा समावेश होता. या दोघांवर आज एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज दुपारी रणजित चव्हाण आणि ऋतुजा चव्हाण या दोघा पतीपत्नीवर चिपळूणमधील रामतीर्थ स्मशान भूमिका अंत्यसंस्कार करण्यात आले.. रणजीत यांचे भाऊ अजित अनंत चव्हाण यांनी त्यांना मुखाग्नी दिला.. अतिशय शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले...Body:पतीपत्नीवर एकाच वेळी अंत्यसंस्कारConclusion:पतीपत्नीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
Last Updated : Jul 4, 2019, 7:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.