ETV Bharat / state

ध्वज दिनानिमित्त रत्नागिरीत निघाली १,१११ फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची रॅली - 1111 फुटी ध्वजाची रॅली रत्नागिरी

एक हजार एकशे अकरा फुटांच्या तिरंगा ध्वजासह शहरातून रॅली काढण्यात आली. शाळा-कॉलेजमधील शेकडो मुलांनी या रॅलीत सहभाग नोंदवला.

flag
ध्वज दिनानिमित्त रत्नागिरीत निघाली 1111 फुट लांबीच्या तिरंगा ध्वजाची रॅली
author img

By

Published : Dec 8, 2019, 9:26 AM IST

रत्नागिरी - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे ध्वज दिनानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक हजार एकशे अकरा फुटांच्या तिरंगा ध्वजासह शहरातून रॅली काढण्यात आली. शाळा-कॉलेजमधील शेकडो मुलांनी या रॅलीत सहभाग नोंदवला.

ध्वज दिनानिमित्त रत्नागिरीत निघाली 1111 फुट लांबीच्या तिरंगा ध्वजाची रॅली

हेही वाचा - सामाजिक न्याय भवनात ध्वजदिन निधी कार्यक्रमाचे आयोजन; निधी संकलनाचा शनिवार पासून शुभारंभ

गोगटे जोगळेकर कॉलेजच्या प्रांगणातून या तिरंगा रॅलीला सुरवात झाली होती. मुलांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या हेतूने हा अनोखा उपक्रम राबवला गेला. अशा पद्धतीने तिरंगा रॅली कोकणात पहिल्यांदाच काढली गेली आहे.

Intro: ध्वज दिनानिमित्य रत्नागिरीत निघाली 1111 फुटी ध्वजाची रॅली

रत्नागिरी, प्रतिनिधी

आज ७ डिसेंबर ध्वज दिन...या दिवसाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज रत्नागिरीत अनोख्या तिरंगा रॅलीचे आयोजन केलं होतं. एक हजार एकशे अकरा फुटांचा तिरंगा ध्वजाची रॅली रत्नागिरी शहरातून काढण्यात आली. मुलांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवला गेला. एक हजार एकशे अकरा फुटांचा तिरंगा ध्वज हातात घेवून हि रॅली आज संपुर्ण रत्नागिरी शहरातून फिरली. गोगटे जोगळेकर काॅलेजच्या प्रांगणातून या तिरंगा रॅलीला सुरवात झाली. काॅलेज आणि शाळांमधील शेकडो मुलं यात सहभागी झाली होती. देशभक्ती आणि देशाबद्दल आपल्या तिरंग्याबद्दल आदर वाढवण्यासाठी कोकणात अशा पद्धतीने तिरंगा रॅली पहिल्यांदाच काढली गेलीBody:ध्वज दिनानिमित्य रत्नागिरीत निघाली 1111 फुटी ध्वजाची रॅली Conclusion:ध्वज दिनानिमित्य रत्नागिरीत निघाली 1111 फुटी ध्वजाची रॅली
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.