ETV Bharat / state

प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन - आंदोलन

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियनअंतर्गत असलेल्या रायगड शाखेतर्फे रायगड जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी यांनी दुपारी एकत्रित येऊन जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपले घंटानाद आंदोलन केले. यावेळी शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करून घंटानाद केला.

घंटानाद आंदोलन
author img

By

Published : Jul 2, 2019, 7:04 PM IST

रायगड - शासन दरबारी वारंवार प्रलंबित विविध मागण्यांसाठी निवेदन सादर केले असूनही अद्याप शासनाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी शासनाला जागे करण्यासाठी घंटानाद करून घोषणाबाजी केली. रायगड जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱयांनी केले घंटानाद आंदोलन

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियनअंतर्गत असलेल्या रायगड शाखेतर्फे रायगड जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी यांनी दुपारी एकत्रित येऊन जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपले घंटानाद आंदोलन केले. यावेळी शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करून घंटानाद केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष अशोक कुकलारे, सचिव सुरेश जांभळे, खजिनदार मेघा म्हात्रे तसेच राज्य उपाध्यक्ष जे एच पाटील, प्रकाश काळे, सुरेश म्हात्रे यासह सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

रायगड जिल्हा परिषदअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. यामध्ये जानेवारी ते मे 2019 पर्यतचा पगार महिनाभरात रोखीने काढणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, विविध कार्यालयातील मंजूर पदे तातकाक भरणे, महाराष्ट्र विकास श्रेणीत पदोन्नती 40 टक्के कोटा देणे, संगणक खरेदीसाठी अग्रीम देणे, सक्तीची सेवा निवृत्ती बंद करावी, ग्रेड पे मध्ये सुधारणा होण्याबाबत, गुणवंत कर्मचाऱ्यांना वेतनवाढ वा ठोक रक्कम देणेबाबत अशा विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केले.

Intro:जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी केले घंटानाद आंदोलन

रायगड : शासन दरबारी वारंवार प्रलंबित विविध मागण्यांसाठी निवेदन सादर केले असूनही अद्याप शासनाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी शासनाला जागे करण्यासाठी घंटानाद करून घोषणाबाजी केली. रायगड जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे याना आपल्या मागण्याचे निवेदन दिलेBody:महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियन अंतर्गत असलेल्या रायगड शाखेतर्फे रायगड जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी यांनी दुपारी एकत्रित येऊन जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपले घंटानाद आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून घंटानाद केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष अशोक कुकलारे, सचिव सुरेश जांभळे, खजिनदार मेघा म्हात्रे तसेच राज्य उपाध्यक्ष जे एच पाटील, प्रकाश काळे, सुरेश म्हात्रे यासह सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. Conclusion:रायगड जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. यामध्ये जानेवारी ते मे 2019 पर्यतचा पगार महिनाभरात रोखीने काढणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, विविध कार्यालयातील मंजूर पदे तातकाक भरणे, महाराष्ट्र विकास श्रेणीत पदोन्नती 40 टक्के कोटा देणे, संगणक खरेदीसाठी अग्रीम देणे, सक्तीची सेवा निवृत्ती बंद करावी, ग्रेड पे मध्ये सुधारणा होण्याबाबत, गुणवंत कर्मचाऱ्यांना वेतनवाढ वा ठोक रक्कम देणेबाबत आशा विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.