ETV Bharat / state

बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क - voting

अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील रुपेश पाटील या नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी केले मतदान

रुपेश पाटील (नवरदेव)
author img

By

Published : Apr 23, 2019, 7:19 PM IST

रायगड - जिल्ह्यात आज लग्नाचा मुहूर्त असल्याने लग्नघरी धावपळ सुरू होती. तसेच आज मतदानाचा दिवस असल्याने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वधु-वरही आघडीवर होते. अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील रुपेश पाटील या नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी करवल्यांसह मतदान केंद्र गाठले व मतदानाचा हक्क बजावला.

रुपेश पाटील (नवरदेव)

आज (२३ एप्रिल) रायगड लोकसभेसाठी मतदान पार पडले. त्यातच आज व उद्या लग्नाचा मुहूर्त असल्याने जिल्ह्यात लग्नाचीही धामधूम सुरू आहे. असे असूनही बोहल्यावर चढणापूर्वी वधु-वरांनी मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Intro:लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याने बजावला मतदानाचा हक्क

रायगड : जिल्ह्यात आज लग्नाचा मुहूर्त असल्याने लग्न घरी धावपळ सुरू आहे. तसेच आज मतदानाचा दिवस असल्याने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वधूवरानी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील रुपेश पाटील या तरुणाने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी कारवल्यासह मतदान केंद्र गाठले व मतदान केले.Body:23 एप्रिल रोजी रायगड लोकसभेसाठी मतदान पार पडत आहे. त्यामुळे मतदार आपणहून मतदार केंद्रात येऊन मतदान करीत आहे. त्यातच आज व उद्या लग्नाचा मुहूर्त असल्याने जिल्ह्यात लग्नाचीही धामधूम सुरू आहे. असे असूनही बोहल्यावर चढणापूर्वी वरवधुनी मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
Conclusion:23 एप्रिल रोजी रायगड लोकसभेसाठी मतदान पार पडत आहे. त्यामुळे मतदार आपणहून मतदार केंद्रात येऊन मतदान करीत आहे. त्यातच आज व उद्या लग्नाचा मुहूर्त असल्याने जिल्ह्यात लग्नाचीही धामधूम सुरू आहे. असे असूनही बोहल्यावर चढणापूर्वी वरवधुनी मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.