ETV Bharat / state

रायगड जिल्हा परिषदेत शेकाप विरोधी बाकावर बसणार ? राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या राज्यातील आघाडीमुळे जिल्ह्यात संभ्रम

रायगड जिल्ह्यातील राजकारण हे नेहमी युती, आघाडी विरुद्ध शेकाप असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांची जिल्ह्यात आघाडी आहे. तर विधानसभा निवडणुकीत शेकाप हा आघाडी सोबत आहे. मात्र असे असले तरी जिल्ह्यात शेकाप विरोधी भूमिका शिवसेना, भाजप आणि काँग्रेसची प्रत्येक निवडणुकीत असते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडी असून जिल्हा परिषदमध्ये आघाडीची सत्ता आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Nov 14, 2019, 2:57 PM IST

रायगड - विधानसभा निकाल लागून वीस दिवस उलटले तरी सरकार स्थापन झाले नाही म्हणून राष्ट्रपती राजवट राज्यात लागू झाली. शिवसेना भाजप युती मुख्यमंत्री पदावरून तुटली आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. मात्र या सरकारने जिल्ह्यातील राजकारण पूर्ण बदलणार असून भाजप हा पक्ष जिल्ह्यात एकटा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर शेकापचा एकही विधानसभा सदस्य नसल्याने त्यांना ही कुठे तरी या परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सात मतदारसंघात आघाडी विरुद्ध युती अशी लढत झाली. यामध्ये युतीने ५, आघाडी १ आणि अपक्ष १ असे उमेदवार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष एकमेकांसमोर लढले आहेत. मात्र आताच्या राजकीय समीकरणामुळे विरोधात लढलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे सरकार स्थापन करीत आहेत. त्यामुळे या पक्षांची आघाडी झाली तर कार्यकर्ते एकत्र येतील की नाही हा एक प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा - पनवेलचे महापौरपद खुल्या गटातील महिलेकडे; कोणाला मिळणार मान?

रायगड जिल्ह्यातील राजकारण हे नेहमी युती, आघाडी विरुद्ध शेकाप असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांची जिल्ह्यात आघाडी आहे. तर विधानसभा निवडणुकीत शेकाप हा आघाडी सोबत आहे. मात्र असे असले तरी जिल्ह्यात शेकाप विरोधी भूमिका शिवसेना, भाजप आणि काँग्रेसची प्रत्येक निवडणुकीत असते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडी असून जिल्हा परिषदमध्ये आघाडीची सत्ता आहे.

हेही वाचा - अनधिकृत बांधकामावर होणाऱ्या कारवाईने स्थानिकांच्या रोजगारावर होणार परिणाम

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि काँग्रेस अशी आघाडी आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्रित सरकार स्थापन करीत असल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यावेळी काही बदल होईल का अशी शंका उपस्थित केली जात आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना ही विरोधी बाकावर बसलेली असली तरी राज्यातील तीन पक्षाच्या आघाडीने जिल्हा परिषदेतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. भाजप आणि शेकाप हे विरोधी बाकावर बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

Intro:
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकीकरणाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार

जिल्ह्यात भाजप पडणार एकाकी तर शेकापची वाट ही खडतर

रायगड : विधानसभा निकाल लागून वीस दिवस उलटले तरी सरकार स्थापन झाले नाही म्हणून राष्ट्रपती राजवट राज्यात लागू झाली. शिवसेना भाजप युती मुख्यमंत्री पदावरून तुटली असून आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. मात्र या सरकारने जिल्ह्यातील राजकारण पूर्ण बदलणार असून भाजप हा पक्ष जिल्ह्यात एकटा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर शेकापचा एकही विधानसभा सदस्य नसल्याने त्यांना ही कुठे तरी या परिस्थितीचा फटका पडण्याची शक्यता आहे.

Body:विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सात मतदारसंघात आघाडी विरुद्ध युती अशी लढत झाली. यामध्ये युतीने पाच, आघाडी एक आणि अपक्ष एक असे उमेदवार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष एकमेकांसमोर लढले आहेत. मात्र आताच्या राजकीय समीकरणामुळे विरोधात लढलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे सरकार स्थापन करीत आहेत. त्यामुळे पक्षाची आघाडी झाली तर कार्यकर्ते एकत्र येतील की नाही हा एक प्रश्न उपस्थित होत आहे.

रायगड जिल्ह्यातील राजकारण हे नेहमी युती आघाडी विरुद्ध शेकाप असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांची जिल्ह्यात आघाडी आहे. तर विधानसभा निवडणुकीत शेकाप हा आघाडी सोबत आहे. मात्र असे असले तरी जिल्ह्यात शेकाप विरोधी भूमिका शिवसेना, भाजप आणि काँग्रेसची प्रत्येक निवडणुकीत असते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडी असून जिल्हा परिषदमध्ये आघाडीची सत्ता आहे.

Conclusion:राज्याच्या विधानसभा निकालात युतीला बहुमत मिळाले असतानाही सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याने युती तुटली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे समीकरण राज्यात तयार होत आहे. त्यामुळे आगामी काळात तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन होत आहे. या समीकरणाने रायगड जिल्ह्यात भाजप हा एकाकी पडणार आहे. शेकाप हा आघाडीत असला तरी त्यांचा एकही सदस्य विधानसभेत निवडून आलेला नाही. मात्र आघाडी सोबत मित्रपक्ष आहेत की नाही हे स्पष्ट झाले नसल्याने शेकापची वाट खडतर होणार आहे.

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि काँग्रेस अशी आघाडी आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्रित सरकार स्थापन करीत असल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यावेळी काही बदल होईल का अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना ही विरोधी बाकावर बसलेली असली तरी राज्यातील तीन पक्षाच्या आघाडीने जिल्हा परिषदेतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. भाजप आणि शेकाप हे विरोधी बाकावर बसणार हे मात्र नक्की.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.