रायगड - पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात आठ बियरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. यात पीडित तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.
या प्रकरणात सुरुवातीला कळंबोली पोलिसांनी कलम 307 न लावता केवळ हाणामारीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांना झुकते माप मिळाले होते. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने बातमी लावून पीडित तरुणाच्या कुटुंबीयांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कळंबोली पोलीस खडबडून जागे झाले आणि तरुणावर हल्ला करणाऱ्या मुलांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेला दोन आठवडे उलटले तरीही नगरसेवकाच्या मुलांना कळंबोली पोलिसांनी अटक केलेली नाही.दोन आठवडे उलटले तरी तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक नाही; पनवेल येथील प्रकार - कळंबोली पोलीस
पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात आठ बियरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. मात्र, अद्याप नगरसेवकाच्या मुलांना कळंबोली पोलिसांनी अटक केलेली नाही.
पिडीत तरूणाचा भाऊ
रायगड - पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात आठ बियरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. यात पीडित तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.
या प्रकरणात सुरुवातीला कळंबोली पोलिसांनी कलम 307 न लावता केवळ हाणामारीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांना झुकते माप मिळाले होते. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने बातमी लावून पीडित तरुणाच्या कुटुंबीयांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कळंबोली पोलीस खडबडून जागे झाले आणि तरुणावर हल्ला करणाऱ्या मुलांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेला दोन आठवडे उलटले तरीही नगरसेवकाच्या मुलांना कळंबोली पोलिसांनी अटक केलेली नाही.
Intro:सोबत एडिट केलेला पॅकेज जोडला आहे
पनवेल
पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात चक्क आठ बियरच्या बाटल्या फोडून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना गेल्या शनिवारी रात्री घडली होती. यात पीडित तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. तरीही सुरवातीला कळंबोली पोलिसांनी याबाबत कलम 307 न लावता केवळ हाणामारीचा गुन्हा दाखल करून गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांना झुकते माप मिळत होते. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने बातमी लावून पीडित तरुणाच्या कुटुंबियांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर कळंबोली पोलीस खडबडून जागे झाले आणि तरुणावर हल्ला करणारे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला. पण घटनेच्या चार दिवसानंतर कलम 307 लावून थंड पडलेले कळंबोली पोलीस नगरसेवक पुत्र आरोपींना एक आठवड्यानंतर ही अटक करू शकले नाहीत. Body:सोबत एडिट केलेला पॅकेज जोडला आहेConclusion:सोबत एडिट केलेला पॅकेज जोडला आहे