ETV Bharat / state

मुंबई पुणे एक्सप्रेस-वे वर भीषण अपघात; तीन जण ठार

मुंबईच्या दिशेने निघालेला नारळाचा ट्रक तीव्र उतारावरून लोखंडी कॉइल घेऊन जात असलेल्या ट्रकला मागून धडकला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, एक्सप्रेस-वे देवदूत यंत्रणा व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना बाहेर काढले. यात दोन जण जागीच ठार झाले असून एकाचा उपचारादरम्याम मृत्यु झाला आहे.

author img

By

Published : Oct 28, 2019, 10:28 AM IST

मुंबई पुणे एक्सप्रेस हाय वे वर भीषण अपघात

रायगड - सकाळी 7 च्या दरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर कंटेनर आणि नारळ वाहून नेणाऱ्या ट्रकमधे भीषण अपघात झाल आहे. यात ट्रकचालकासह दोन जण जागीच ठार झाले असून एकाचा उपचारादरम्याम मृत्यु झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, एक्सप्रेस-वे देवदूत यंत्रणा व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना बाहेर काढले.

हेही वाचा - पुणे रेल्वे स्थानकावरून 22 लाख रुपये किमतीचे चरस जप्त; एकाला अटक

मुंबईच्या दिशेने निघालेला नारळाचा ट्रक तीव्र उतारावरून लोखंडी कॉइल घेऊन जात असलेल्या ट्रकला मागून धडकला. यात पुढील ट्रकचा अगदी चेंदा-मेंदा झाला आहे. अपघातानतंर नारळाचा ट्रक 50 मीटर खोल खड्ड्यात कोसळला. त्यातील सर्व नारळ रस्त्यावर पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक व खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

Intro:मुंबई पुणे एक्सप्रेस हाय वे वर भीषण अपघात दोन जन ठार व एक गंभीर जखमी

रायगड - सकाळी 7 च्या दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे वर एक कंटेनर व एक नारळ वाहून नेणाऱ्या ट्रक मधे भीषण अपघात झालय यात ट्रक च्या ड्रायवर सह दोन जन ठार झाले असून अपघाता नतंर नारळाचा ट्रक 50 मीटर खोल खड्यात कोसलला व त्यातील सर्व नारळ रस्त्यावर पसरले होते, वाहतूक पोलिस, देवदूत यंत्रणा व अपघातग्रसतांच्या मदतीला ग्रुप च्या सदस्यांनी येथे घाव घेतली व मृताना व जखमीना बाहेर काढ़ित जखमी ला पनवेल येथे पुढील उपचारा साठी पाठवले आहे.Body:सकाळी 7 च्या दरम्यान एक नारळ घेऊन मुंबई च्या दिशेने निघालेला ट्रक मुंबई पुणे एक्सप्रेस हाइवे वरुन जात असताना किलोमीटर 36 च्या दरम्यान तीव्र उतारावर पुढे जात असलेल्या एका लोखंडी कॉइल घेऊन जात असलेल्या ट्रक ला मागून धडकला, नारलाच्या ट्रकचा वेग खुप असावा कारण मागून धडकल्या नतंर ट्रक 50 मीटर खोल खड्यात कोसलला व त्यातील सर्व नारलाच्या गोनी रस्त्यावर पसरलेल्या होत्या व ट्रक चा अगदी चेंदा मेंदा झालेला होता,Conclusion:अपघाताची खबर मिलताच वाहतूक व खोपोली पोलिस घटनास्थली पोहचले तसेच एक्सप्रेस हाईवे ची देवदूत यंत्रणा व अपघात ग्रसतांच्या मदतीला संस्थेचे सदस्य तात्काळ घटनास्थली पोहचले, त्यांनी अपघातातील जखमीना बाहेर काढले पण ट्रक चा ड्रायवर व आणखी एक जन ठार झाला असल्याचे समजले असून एक जन गंभीर रित्या जखमी झाला होता त्या जखमिस तात्काळ पुढील उपचारास पनवेल येथे हलवन्यात आले,
सकाळच्या वेळेत झोपेत व हाय वे वरील तीव्र उताराचा अंदाज न आल्याने या ठिकानी वारंवार अपघात होत आहेत व शेकडो लोकांना येथे अपघातात प्राण गमवावे लागले आहेत .
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.