ETV Bharat / state

युवतीला अश्लील मेसेज पाठवून बदनाम करणाऱ्या शिक्षकाची काढली धिंड

author img

By

Published : Nov 21, 2019, 4:01 PM IST

Updated : Nov 21, 2019, 5:09 PM IST

युवतीला अश्लील मेसेज पाठवून बदनाम करणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांनी चांगला चोप देत रस्त्यावरून धिंड काढली.

अश्लील मेसेज पाठवून बदनाम करणाऱ्या शिक्षकाची काढली धिंड

रायगड - युवतीला अश्लील मेसेज पाठवून बदनाम करणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांनी चांगला चोप देत धिंड काढली आहे. सुरेश भिवा देवमुंडे असे या महाविद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.

खोपोलीत एका युवतीला अश्लील मेसेज पाठवल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी महाविद्यालयीन शिक्षक सुरेश भिवा देवमुंडे याला झोडपले. तसेच राहत्या भागातून त्याला चोप देत रस्त्यावरून धिड काढत त्याचा चांगला समाचार घेतला. याप्रकरणी खोपोली पोलिसांनी देवमुंडेला पुढील कारवाईसाठी अटक केली आहे.

हेही वाचा - ...आता पनवेलमध्ये वकील विरुद्ध प्रांताधिकारी असा संघर्ष

हेही वाचा - वाहतुकीच्या समस्येवर उरणकरांच्या उपोषणाचा तिसरा दिवस; प्रशासनाकडून प्रतिसाद नाहीच

Intro:रायगड

युवतीला अश्लील मेसेज पाठवुन बदनाम करणा-या शिक्षकांला मनसे कार्यकर्त्यांनी व महीलांनी चोप देत काढली धिडं

खोपोलीतील एका युवतीला अश्लील मेसेज पाठवल्या बद्दल मनसे कार्यकर्त्यांनी खोपोलीतील महाविद्यालयीन शिक्षक सुरेश भिवा देवमुडें याला त्याच्या राहत्या भागातुन चोप देत रस्त्यावरुन धिडं काढत घेतला समाचार.

खोपोली पोलीसांनी सदर शिक्षकांला पुढील कारवाईसाठी केली अटक.Body:रायगड ब्रेकिंगConclusion:रायगड ब्रेकिंग
Last Updated : Nov 21, 2019, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.