ETV Bharat / state

आघाडीचे उमदेवार सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज - Appasaheb Dharmadhikari

अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनीनील तटकरे यांनी रोह्याचे ग्रामदैवत श्री. धावीर महाराज व निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे दर्शन घेतले.

सुनील तटकरे अर्ज दाखल करताना
author img

By

Published : Mar 29, 2019, 5:36 PM IST

रायगड - कांग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची कन्या अदिती तटकरे यांनीही आपला उमेदवारी अर्ज यावेळी सादर केला.

सुनील तटकरे यांनी रोह्याचे ग्रामदैवत श्री. धावीर महाराज व निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे दर्शन घेतले. आरडीसीसी बँकेच्या समोरच्या पटांगणात आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा आटोपल्यानंतर तटकरेंनी अलिबाग येथे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे अर्ज सादर केला.अर्ज दाखल करताना काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार मीनाक्षी पाटील तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप उपस्थित होते.

Intro:आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज सादर

कन्या अदिती तटकरे यांनीही भरला उमेदवारी अर्ज

रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आज जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केला. सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांनीही आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

यावेळी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, आ. भास्कर जाधव, माजी आमदार मीनाक्षी पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप उपस्थित होते. Body:राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी रोह्याचे ग्रामदैवत श्री. धावीर महाराज व थोर निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे दर्शन घेऊन अलिबाग येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. अर्ज दाखल करण्याआधी अलिबागमध्ये आरडीसीसी बँकेच्या समोरच्या पटांगणात आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.Conclusion:सभा आटोपल्यानंतर आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला. तर अदिती तटकरे यांनीही आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.