मुंबई - शनिवारी महाविकासआघाडीने विधान भवनात आपले बहुमत सिद्ध केले. श्रीवर्धन मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार अदिती तटकरे यांनी सभागृहातील पहिल्या दिवसाचा अनुभव सांगितला. पहिल्याच दिवशी खूप काही शिकायला मिळाले आणि पुढेही मिळेल. बाबा लोकसभेवर निवडून गेल्याने सभागृहात त्यांची कमी जाणवली. मात्र, आघाडीतील ज्येष्ठ नेते आणि बाबांचे मित्र नक्कीच आम्हा नवीन लोकांना मार्गदर्शन करतील, असा विश्वास अदिती यांनी व्यक्त केला. मतदारसंघातील प्रश्न, शिक्षण, महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बाबा सभागृहात असते, तर जास्त आनंद झाला असता - आदिती तटकरे - श्रीवर्धन मतदारसंघ आमदार अदिती तटकरे न्यूज
बाबा लोकसभेवर निवडून गेल्याने सभागृहात त्यांची कमी जाणवली. मात्र, आघाडीतील ज्येष्ठ नेते आणि बाबांचे मित्र नक्कीच आम्हा नवीन लोकांना मार्गदर्शन करतील, असा विश्वास अदिती यांनी व्यक्त केला.
मुंबई - शनिवारी महाविकासआघाडीने विधान भवनात आपले बहुमत सिद्ध केले. श्रीवर्धन मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार अदिती तटकरे यांनी सभागृहातील पहिल्या दिवसाचा अनुभव सांगितला. पहिल्याच दिवशी खूप काही शिकायला मिळाले आणि पुढेही मिळेल. बाबा लोकसभेवर निवडून गेल्याने सभागृहात त्यांची कमी जाणवली. मात्र, आघाडीतील ज्येष्ठ नेते आणि बाबांचे मित्र नक्कीच आम्हा नवीन लोकांना मार्गदर्शन करतील, असा विश्वास अदिती यांनी व्यक्त केला. मतदारसंघातील प्रश्न, शिक्षण, महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
state news
Conclusion: