ETV Bharat / state

कोकणात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा; खोपोलीत घरावर कोसळले झाड - 'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय' संस्था

खोपोलीतील वासरंग विभागात एका घरावर झाड कोसळले. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली मात्र, घराचे पत्रे फुटल्याने नुकसान झाले आहे.

छताचे नुकसान
author img

By

Published : Oct 25, 2019, 11:48 AM IST

रायगड - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यापुर्वीच खोपोलीतील वासरंग विभागात एका घरावर झाड कोसळले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली. मात्र, घराचे पत्रे फुटल्याने नुकसान झाले आहे.

घरावर झाड पडल्याने छताचे नुकसान

शुक्रवारी पहाटे खालापूरमध्ये काही भागात जोरदार वारा सुटला. त्यामुळे रहिवासी वस्ती शेजारी असणारे झाड बाजुच्या घरावर कोसळले. 'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय'या संस्थेच्या सदस्यांना ही घटना समजताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर आणि त्यांचे सहकारी, नगरसेवक नितिन मोरे, मंगेश दळवी, किशोर पानसरे यांनी पडलेले झाड घरावरून बाजूला केले.

हेही वाचा -मावळमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड, राष्ट्रवादीचे सुनिल शेळके विजयी

दरम्यान, रायगड जिल्हा प्रशासनाने पुढील तीन दिवस सर्व आपत्कालीन यंत्रनांणा सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काही दुर्घटना घडल्यास सर्व सेवाभावी संस्थाना तत्काळ मदतीचे आवाहनही करण्यात आले आहे.

Intro:खोपोलीत एका घरावर पडले झाड़, जीवीत हानी नाही पण घराचे मोठे नुकसान
रायगड - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टि चा इशारा देण्यात आला असून आज सकाळी खोपोली शहरात सोसाटया चा वारा सुटला होता, वासरंग विभागात एका घरावर मोठे झाड़ कोसळले या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसून घराचे पत्रे फुटून मात्र मोठे नुकसान झाले आहे.Body:अरबी समुद्रामधे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण व पुणे विभागात 24 ते 27 तारखे दरम्यान सोसाटया चा वारा व विजांच्या कडकडांटा सह अतिवृष्टि चा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे, आज पहाटे पासून खालापुरात काही भागात जोरदार वारा सर्वत्र सुटला होता, खोपोलीत वासरंग विभागात एका रहिवाशी वस्ती शेजारी असणारे एक झाड़ बाजुच्या घरावर कोसळले, घरालगत मोठी भिंत असल्यामुळे या भिंतिवर व घरावर हे झाड कोसळले त्यामुळे कोणासही ईजा झाली नसली तरी घराचे पत्रे फुटून मोठे नुकसान झाले आहे.
खोपोलितिल अपघातग्रसतांच्या मदतीला या संस्थेच्या सदस्यांन ही घटना समजताच संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर व सहकारी तसेच नगरसेवक नितिन मोरे,मंगेश दलवी,किशोर पानसरे हे तात्काळ मदतीला धावले व पडलेले झाड घरावरुन दूर केले.Conclusion:पुढचे तीन दिवस चक्रिवादळाचा इशारा रायगड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला असून आज सकाळी खोपोलीत ही दुर्घटना घडली आहे जिल्हा प्रशासनाने सर्व आपातकालीन यंत्रनेस सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत जर मोठे वादळ झाले तर तात्काळ मदतीचे आवाहन ही सर्व सेवाभावी संस्थाना करण्यात आले आहे, खोपोलीत आज मोठी दुर्घटना टलली असून मदतिसाठी आम्ही अलर्ट आहोत असे अपघात ग्रसतांच्या मदतीला या संस्थेच्या अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांनी ई टिव्ही भारत शी बोलताना सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.