ETV Bharat / state

पेण पंचायत समिती सभापती सरिता म्हात्रे, तर उपसभापती पदी सुनील गायकरांची बिनविरोध निवड

पेण पंचायत समिती सभापती पदासाठी शेकापच्या सरीता म्हात्रे तर उपसभापती पदासाठी सुनिल गायकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पेणच्या तहसिलदार अरुणा जाधव यांनी काम पाहिले.

पेण पंचायत समितीच्या सभापती सरिता म्हात्रे
पेण पंचायत समितीच्या सभापती सरिता म्हात्रे
author img

By

Published : Dec 31, 2019, 2:14 AM IST

रायगड - अडीच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर शासनाकडून पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. पेण पंचायत समिती सभापती पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले होते. त्यानुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. पेण पंचायत समिती सभापती पदासाठी शेकापच्या सरीता म्हात्रे तर उपसभापती पदासाठी सुनिल गायकर यांची बिनविरोध निवड झाली.

पेण पंचायत समिती सभापती सरिता म्हात्रे

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पेणच्या तहसिलदार अरुणा जाधव यांनी काम पाहिले. निवड झाल्याबद्दल माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद पाटील, डी.बी.पाटील, प्रभाकर म्हात्रे, सुरेश पाटील यांनी सरीता म्हात्रे आणि सुनिल गायकर यांचे अभिनंदन केले.

Intro:पेण पंचायत समितीच्या सभापती पदी सरिता म्हात्रे तर उपसभापती सुनील गायकर यांची बिनविरोध निवड

पेण-रायगड

अडीच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर शासनाकडून पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी आरक्षण जाहिर करण्यात आले. पेण पंचायत समिती सभापती पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले होते. त्यानुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. पेण पंचायत समिती सभापती पदासाठी शेकापच्या सरीता म्हात्रे तर उपसभापती पदासाठी सुनिल गायकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पेणच्या तहसिलदार अरुणा जाधव यांनी काम पाहीले. पेण पंचायत समितीच्या सभापतीपदी सरीता म्हात्रे, उपसभापती सुनिल गायकर यांची निवड झाल्या बद्दल माजी आमदार धैर्यक्षिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद पाटील, डी.बी.पाटील, प्रभाकर म्हात्रे, सुरेश पाटील आदिनी अभिनंदन केले.Body:ओळः - पेण पंचायत समिती सभापती सरीता म्हात्रे, उपसभापती सुनिल गायकर यांची निवड झाल्या बद्दल अभिनंदन करताना माजी आमदार धर्यशील पाटीलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.