ETV Bharat / state

लोणावळा ते कर्जत दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्ती कामे; रेल्वे वाहतुकीवर होणार परिणाम

गेल्या काही दिवसांपासून लोणावळा ते कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे.

author img

By

Published : Jul 25, 2019, 12:05 PM IST

रेल्वे

रायगड - लोणावळा ते कर्जत दरम्यान रेल्वेकडून दुरुस्ती कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे २६ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून लोणावळा ते कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुढील १५ दिवस रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.

या मार्गांवरील रेल्वेच्या वेळापत्रक बदल करण्यात आला आहे

कोयना-सह्याद्री रेल्वे गाडी पुण्यावरून सुटणार आहे. पुणे मार्गे भुसावळ आणि नाशिकला जाणाऱ्या गाड्यांना फटका बसणार आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस १५ दिवस बंद करण्यात आल्या आहेत. तर पुणे-भुसावळ आणि पुणे-पनवेल गाडी बंद राहणार आहे.

मुंबईहून सुटणारी कोयना एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस मुंबईऐवजी पुण्याहून सुटणार आहेत. डेक्कन एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असून नांदेडला जाणारी गाडी मुंबई ऐवजी पुणे ते नांदेड अशी धावणार आहे.

Intro:
(विजूल्स संग्रहित वापरणे)

लोणावळा ते कर्जत दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्ती कामे

26 जुलै ते 9 ऑगस्ट पर्यत या मार्गावरील रेल्वे वाहतूक राहणार बंद

रेल्वे गाड्याच्या वेळापत्रकात रेल्वे प्रशासनाने केले बदल

रायगड : लोणावळा ते कर्जत दरम्यान रेल्वेकडून दुरुस्ती कामे सुरू करण्यात आली आहेत. 26 जुलै ते 9 ऑगस्ट या दरम्यान रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दिवस हाल होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून लोणावळा ते कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुढील 15 दिवस रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.Body:या मार्गावरूनवरील रेल्वेच्या वेळापत्रक बदलण्यात आले आहे. कोयना, सह्याद्री रेल्वे गाडी पुण्यावरून सुटणार आहे. पुणे मार्गे भुसावळ आणि नाशिकला जाणाऱ्या गाड्यांना फटका बसणार आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस 15 दिवस बंद करण्यात आल्या आहेत. तर पुणे-भुसावळ आणि पुणे-पनवेल गाडीही राहणार बंद आहे.Conclusion:मुंबईहून सुटणाऱ्या कोयना एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाड्या मुंबईऐवजी पुण्याहून सुटणार आहेत. डेक्कन एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असून नांदेडला जाणारी गाडी मुंबई ऐवजी पुणे ते नांदेड अशी धावणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.