ETV Bharat / state

पंतप्रधान मोदींचा 'जबरा फॅन' : म्हणतो, ते माझे राम मी त्यांचा हनुमान ! - इलेक्शन बातम्या 2019

हनुमानचा गेटअप करून आलेला हा जबरा फॅन मोदी यांना आपला राम मानतो, आणि तो त्यांचा भक्त हनुमान असल्याचे सांगतो. आतापर्यंत श्रावण शाह ने मोदी यांच्या 65 सभेत हनुमानच्या गेटअपमध्ये हजेरी लावली आहे.

पंतप्रधान मोदींचा जबरा फॅन
author img

By

Published : Oct 16, 2019, 11:39 PM IST

रायगड - संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. या अनेक चाहत्यांपैकी १ असलेला पंतप्रधान मोदींचा जबरा फॅन असलेल्या श्रावण शाह याने बुधवारी खारघरमधील सभेतही हजेरी लावली. सभेत येणाऱ्या प्रत्येकासाठी तो आकर्षण ठरला.

पंतप्रधान मोदींचा जबरा फॅन

खारघर येथील सभेत हनुमानचा गेटअप करून आलेला हा जबरा फॅन मोदी यांना आपला राम मानतो, आणि तो त्यांचा भक्त हनुमान असल्याचे सांगतो. आतापर्यंत श्रावण शाह ने मोदी यांच्या 65 सभेत हनुमानच्या गेटअपमध्ये हजेरी लावली आहे. खारघरमधील मोदी यांच्या सभेत आलेल्या या अनोख्या चाहत्याशी बातचीत केलीये 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीनी...

हेही वाचा - रायगडमधील मुरा गाव मुलभूत सुविधांपासून वंचित, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

हेही वाचा - पनवेलकर का फिरवता आहेत मतदानाकडे पाठ?

Intro:पनवेल

संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॅनची संख्या काही कमी नाही...या अनेक फॅन्सपैकी एक असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जबरा फॅन श्रावण शाह याने आजच्या खारघरमधील सभेतही हजेरी लावली आणि सभेत येणाऱ्या प्रत्येकासाठी आकर्षण ठरला. हनुमानचा गेटअप आलेला हा जबरा फॅन नरेंद्र मोदी यांना आपला राम मानतो आणि तो त्यांचा भक्त हनुमान असं सांगतो. आतापर्यंत या श्रावण शाह ने नरेंद्र मोदी यांच्या 65 सभेत हनुमानच्या गेटअपमध्ये हजेरी लावली आहे. खारघरमधील नरेंद्र मोदी यांच्या सभेत आलेल्या या अनोख्या फॅन शी बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधी प्रमिला पवार यांनी....

121- श्रावण शाह
Body:121Conclusion:121
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.