रायगड - खोपोली शहरातील वासरंग येथील महिंद्रा सान्यो कंपनीत ऑक्सिजन रियॅक्टरचा स्फोट झाला आहे. जवळ जवळ एक तासभर या ठिकाणी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात दिसून आले. कामगारांच्या अंगावर पांढरे पावडर, तसेच परिसरातील नागरिकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास जाणवत आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, कंपनीच्या गेटबाहेर रुग्णवाहिका उभ्या असलेल्या दिसून आल्या. तर, कंपनीतील संपूर्ण लाईट घालवलेली आहे.
रायगड : खोपोलीतील महिंद्रा सान्यो कंपनीत ऑक्सिजन रियॅक्टरचा स्फोट - Mahindra Sanyo company Khopoli
खोपोली शहरातील वासरंग येथील महिंद्रा सान्यो कंपनीत ऑक्सिजन रियॅक्टरचा स्फोट झाला आहे. जवळ जवळ एक तासभर या ठिकाणी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात दिसून आले.

महिंद्रा सान्यो कंपनीत ऑक्सिजन रियॅक्टरचा स्फोट