ETV Bharat / state

MNS Protest : राहुल गांधींविरोधात मनसेचं आंदोलन - वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्या निषेधार्थ मनसेने (MNS Protest Against Rahul gandhi) आंदोलन केलं. सायन-पनवेल एक्सप्रेस हायवे रोखण्याचा प्रयत्न यावेळी कार्यकर्त्यांनी केली. पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

MNS
काँग्रेस नेते खा. राहुल गांधीच्या विरोधात मनसेचं आंदोलन
author img

By

Published : Nov 19, 2022, 7:33 PM IST

नवी मुंबई:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्या निषेधार्थ मनसेने (MNS Protest Against Rahul gandhi) आंदोलन केलं. सायन-पनवेल एक्सप्रेस हायवे रोखण्याचा प्रयत्न यावेळी कार्यकर्त्यांनी केली. पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कळंबोलीतील सायन-पनवेल एक्सप्रेस हायवे रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या अगोदर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांनी धरपकड केली.

काँग्रेस नेते खा. राहुल गांधीच्या विरोधात मनसेचं आंदोलन

सायन पनवेल महामार्ग रोखला: राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (rahul gandhi on savarkar) यांच्या विरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं. याच्या निषेधार्थ पनवेल कळंबोली मधील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर आले. कळंबोली मनसे शहराध्यक्ष अमोल बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी सायन पनवेल महामार्ग रोखून धरला मात्र त्यापूर्वीच नवी मुंबई कळंबोली पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.