ETV Bharat / state

'पांढरे कपडे घालून जिल्हाधिकाऱ्यांना मारणारे खरे गुन्हेगार'

मी वारकरी सांप्रदायाचा वारसा असणाऱ्या कुटुंबातील एक तरुण असून माझ्यावर टाकलेले सर्व गुन्हे हे राजकीय दबावापोटी असून सफेद कपडे व गांधीटोपी घालून कलेक्टरच्या कानफटीत मारणारे खरे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, असे सडेतोड उत्तर आपल्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी दिले आहे.

महेंद्र थोरवे
author img

By

Published : Oct 15, 2019, 11:18 AM IST

रायगड - मी वारकरी सांप्रदायाचा वारसा असणाऱ्या कुटुंबातील एक तरुण असून माझ्यावर टाकलेले सर्व गुन्हे हे राजकीय दबावापोटी असून सफेद कपडे व गांधीटोपी घालून कलेक्टरच्या कानफटीत मारणारे खरे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, असे सडेतोड उत्तर आपल्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी दिले आहे. कोणी नेता पक्ष सोडून गेला असेल पण शिवसैनिक जागेवरच आहेत. ते त्यांना जागा दाखवतील, असा टोला ही त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला.

महेंद्र थोरवेंशी बातचित करताना

ईटीव्ही भारतशी बोलताना कर्जत विधानसभेचे युतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी सांगितले की, प्रचारात खूप उत्साही वातावरण असून गेली 10-15 वर्षे विरोधी पक्षाचा आमदार असताना मतदार संघातील प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत गरजा अजूनही अपूर्ण आहेत. पाण्याचा भीषण प्रश्न प्रलंबित असल्याने जनता आता रस्त्यावर प्रचारात उत्तराली आहे व विकासासाठी महायुतीच्या बरोबर आहे.

हेही वाचा - पवारसाहेबांचे सर्व दात पडले असून; आता फक्त सुळेच शिल्लक, गीतेंची बोचरी टीका

मी शिवसेनेचे काम करीत असल्याने विरोधी पक्षाकडून राजकीय दबाव आणण्यात येत होता. याच कारणाने आपल्यावर मागील काळात गुन्हे दाखल झाले, असे थोरवे यांनी म्हटले आहे. जाणून-बुजून खटले नोंदविण्यात आले, असे ते म्हणाले. सफेद कपडे आणि गांधी टोपी घालून जिल्हाधिकाऱ्याच्या कानफटीत मारणारे खरे गुन्हेगारी प्रवृत्तीचे कोण आहेत, हे जनतेला माहीत आहे, असा खुलासावजा आरोप नाव न घेता त्यांनी केला.

हेही वाचा - राज्यात 230 जागेवर भाजपच जिंकणार - किरीट सोमैया

तर पक्ष सोडून गेलेल्या हनुमंत पिंगळे व सुरेश टोकरे यांच्या बाबत बोलताना थोरवे म्हणाले, पिंगळे राष्ट्रवादीत गेले पण, त्यांच्यासोबत शिवसैनिक गेले नाहीत व टोकरे यांना शिवसेना कधीच समजली नाही. ते एकटे सेनेत आले व एकटे राष्ट्रवादीत परत गेले. त्यामुळे त्यांची जागा आहे ती शिवसैनिक निकालाच्या दिवशी त्यांना दाखवतील, असे सांगत आपलाच विजय यावेळी होणार असल्याचा विश्वास त्यांनी दर्शविला.

हेही वाचा - पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचा गावदौरा जोरात

विधानसभेच्या रणधुमाळीत प्रचाराचे अगदी मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने कर्जत विधानसभा मतदार संघात आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडत आहे. आगामी काळात हा प्रचार कोणत्या थराला पोहचेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. काही दिवसापांसून राष्ट्रवादीकडून होत असलेल्या आरोपाचे खंडन व सडेतोड उत्तर महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यानी आज 'ईटीव्ही भारत'शी बोलताना देले.

Intro:माझ्यावर टाकलेले सर्व गुन्हे राजकीय दबावतुन,सफेद कपड़े व गांधी टोपी घालून कलेक्टर ला कनफडीत मारणारे खरे गुन्हेगारी प्रवृत्तिचे - महेंद्र थोरवे यांचे सुरेशभाऊ लाडाना प्रत्युत्तर.

रायगड - मी वारकरी सांप्रदायाचा वारसा असणाऱ्या कुटुंबातील एक तरुण असून माझ्यावर टाकलेले सर्व गुन्हे हे राजकीय दबावापोटी असून सफेद कपडे व गाँधीटोपी घालून कलेक्टर च्या कानफटित मारणारे खरे गुन्हेगारि प्रवृत्तिचे आहेत असे सडेतोड उत्तर आपल्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी दिले आहे.व कोणी नेता पक्ष सोडून गेला असेल पण शिवसैनिक जाग्यावर आहे व ते त्याना जागा दाखवतील असा टोला ही त्यांनी पक्ष सोडून गेलेल्याना लगावलाBody:ई टीव्ही भारत शी बोलताना कर्जत विधानसभेचे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी सांगितले की प्रचारात खुप उत्साही वातावरण असून गेली दहा पंधरा वर्ष विरोधी पक्षाचा आमदार असताना मतदार संघातील प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत गरजा अजूनही अपूर्ण आहेत पाण्याचा भीषण प्रश्न प्रलंबित असल्याने जनता आता रस्त्यावर प्रचारात उत्तराली आहे.व विकासा साठी महायुतिच्या बरोबर आहे.
आपल्यावर मागिल काळात जे गुन्हे दाखल झालेत ते मी शिवसेनेचे काम करीत असल्याचे विरोधे पक्षाकडून राजकीय दबावापोटी जाणून बुजुन टाकन्यात आल्याचे त्यांनी सांगितले व सफेद कपड़े आणि गांधी टोपी घालुन कलेक्टर च्या कानफाड़ित मारणारे खरे गुन्हेगारी प्रवृत्तिचे कोण आहेत हे जनतेला माहितीं आहे असा खुलासा वजा आरोप नाव न घेता त्यांनी केला.
तर पक्ष सोडून गेलेल्या हनुमंत पिंगळे व सुरेश टोकरे यांच्या बाबत सांगतांना पिंगळे राष्ट्रवादीत गेले पण त्यांच्या समवेत शिवसैनिक गेले नाहीत व टोकरे यांना शिवसेना कधीच समजली नाही व ते एकटे सेनेत आलते व एकटे राष्ट्रवादीत परत गेले त्यामुळे त्यांची क़ाय किंमत आहे ती शिवसैनिक निकालाच्या दिवशी त्याना दाखवतील असेही त्यांनी सांगत आपलाच विजय यावेळी होणार असल्याचे ते म्हणाले Conclusion:विधानसभेच्या रणधूमाळीत प्रचाराचे अगदी पाँच सहा दिवस बाकी राहिले असल्याने कर्जत विधानसभा मतदार संघात आरोप प्रत्यारोपाचा धुरळा उडत आहे आगामी काळात हा प्रचार कोणत्या थराला पोहचेल है पहाणे औत्सुकयाचे ठरेल, काही दिवसापासून राष्ट्रवादी कडून होत असलेल्या आरोपाचे खंडन व सड़ेतोड उत्तर महायुती चे उमेदवार महेंद्र थोरवे यानी आज दिले ते खास ई टिव्ही भारत शी बोलत होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.