ETV Bharat / state

ट्रक- दुचाकी अपघातात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाचा मृत्यू

खोपोली शिलफाट्याजवळ एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला. या अपघात ट्रकने धडक दिलेल्या दुचाकीवर स्वार असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Security Force jawan martyred in truck-two-wheeler accident in raigad
ट्रक- दुचाकी अपघातात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवान शहिद
author img

By

Published : Jul 7, 2021, 2:01 PM IST

रायगड - मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खोपोली शिलफाट्याजवळ एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. तर अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली असून या आगीत ट्रक आणि त्यातील तांदूळ पूर्णपणे जळुन खाक झाला आहे.

ट्रक- दुचाकी अपघातात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवान ठार

महाराष्ट्र सुरक्षा बलाचे एक जवान ठार -

भरधाव ट्रकने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात जवानाचा मृत्यू झाला झाला आहे.

अपघातानंतर आगीत ट्रक व तांदूळ जळून खाक -

पुण्याहून मुंबईकडे हा ट्रक तांदूळ घेऊन जात असताना तो खोपोली जवळील शिलफाट्यावर ब्रिज जवळ आला होता. यावेळी बेक्र फेल झाल्याने त्याने दुचाकीला धडक दिली व नंतर अचानक ट्रकला आग लागली. या आगीत ट्रक आणि ट्रकमधील तांदूळ पूर्णपणे जळाला आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे कर्मचारीपर्यंत करीत आहेत.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.