ETV Bharat / state

कर्जतच्या लसीकरण केंद्रावर बाहेरच्या नागरिकांमुळे स्थानिकांना मिळत नाही लस - नगराध्यक्षा - raigad breaking news

कर्जत येथील लसीकरण केंद्रावर वाशी, बदलापूर व ठाणे येथील नागरिक गर्दी करत असून त्यामुळे स्थानिकांचे लसीकरण होत नाही, अशी तक्रार कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी केली आहे.

कर्जत
कर्जत
author img

By

Published : May 9, 2021, 3:30 PM IST

रायगड - कर्जत येथील लसीकरण केंद्रांवर कर्जत व्यतिरिक्त इतर ठिकाणचे नागरिक मोठ्याप्रमाणात येत आहे. यामुळे स्थानिकांचे लसीकरण होत नाही, अशी तक्रार कर्जतच्या नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

वाशी, बदलापूर, ठाणे येथील नागरिकांची होतेय गर्दी

कर्जत तालुक्यातील रहिवासी लसीरकरणासाठी गर्दी करत आहेत. मात्र, ऑनलाइन रजिस्ट्रेशनमुळे वाशी, बदलापूर, ठाणे येथील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे स्थानिकांचे लसीकरण होत नाही, अशी तक्रार कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा - उरणमध्ये ऑक्सिजन आहे पण बेड नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.