ETV Bharat / state

रेल्वे रुळाला तडे गेल्याने कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प - कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प

रायगडमधील पेण कासु गावाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प करण्यात आली होती. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

फाईल फोटो
author img

By

Published : Sep 17, 2019, 5:40 PM IST

रायगड - कोकण रेल्वे मार्गावर पेण कासु दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. मात्र, तत्काळ रेल्वे रुळाचे काम पूर्ण करून रेल्वेसेवा सुरळीत करण्यात आली.

रेल्वे पोलिसांनी वाचवले वृद्धाचे प्राण; खेड रेल्वे स्थानकावरील घटना

मुंबईकडून कोकणात जाणाऱ्या रेल्वेमार्गावर मध्य रेल्वेच्या हद्दीत असलेल्या कासु गावाजवळ रेल्वे रुळाला तडे पडले असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे कोकणातून परराज्यात जाणारी पॅसेंजर रेल्वे कासु येथे थांबविण्यात आली होती. त्यानंतर तातडीने रेल्वे रुळाचे काम सुरू केले. मात्र, काम पूर्ण होईपर्यंत रेल्वेतील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. रेल्वे रूळ व्यवस्थितीत झाल्याने थांबवलेली पॅसेंजर गाडी पुढील प्रवासासाठी सोडण्यात आली.

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; खेड रेल्वे स्थानकात प्रवासी संतप्त

Intro:( फोटो, विजुल्स मिळालेले नाहीत)

पेण कासुजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने दीड तास कोकण रेल्वे मार्ग बंद

रेल्वे रुळाचे काम झाल्यानंतर रेल्वेमार्ग सुरळीत सुरू

कोकणातून परराज्यात जाणारी पॅसेंजर कासु जवळ थांबवली

प्रवाशांचा झाला खोळंबा

रायगड : कोकण रेल्वे मार्गावर पेण कासु दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने कोकणाकडे जाणारी व येणारी रेल्वे वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. रेल्वे रुळाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरची रेल्वेसेवा सुरळीत सुरू झाली. अशी माहिती मध्य रेल्वेचे जन संपर्क अधिकारी चंद्रशेखर यांनी दिली.Body:मुंबईकडून कोकणात जाणाऱ्या रेल्वेमार्गावर मध्य रेल्वेच्या हद्दीत असलेल्या कासु या गावाजवळ रेल्वे रुळाला तडे पडले असल्याची माहिती प्रशासनाला कळली. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वे रुळाचे काम सुरू करून मार्ग सुरळीत सुरू केला.
Conclusion:रेल्वे रुळाला तडे गेले असल्याने कोकणातून परराज्यात जाणारी पॅसेंजर रेल्वे कासु येथे थांबविण्यात आली होती. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वेतील प्रवाशांचा दीड तास खोळंबा झाला. रेल्वे रूळ सुस्थितीत झाल्याने थांबवलेली पॅसेंजर रेल्वे पुढील प्रवासासाठी सोडण्यात आली. रेल्वे रुळाला तडे गेलेले हे लक्षात आल्याने पुढील होणार अनर्थ प्रशासनाच्या दक्षतेमुळे टळला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.