ETV Bharat / state

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात इनोव्हा कारचा भीषण अपघात

author img

By

Published : Feb 22, 2020, 7:32 AM IST

Updated : Feb 22, 2020, 7:49 AM IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात मुंबई लेनवर इनोव्हा कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

raigad
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात इनोव्हा कारचा भीषण अपघात

रायगड : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात मुंबई लेनवर इनोव्हा कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारुती बलबीन कोरडकर (वय 60 रा. बार्शी, सोलापूर) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोलापूरवरून मुंबईकडे येत असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Last Updated : Feb 22, 2020, 7:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.