रायगड : पेण शहरातील मोतीराम तलावात एक तरुणी बुडाल्याची घटना घडली. आज सकाळी ही घटना घडली. कोमल वाघमारे रा. फणस डोंगरी असे मृत तरुणीचे नाव आहे. अग्निशमन दल व पोलिसांनी मुलीचा मृतदेह बाहेर काढला आहे. मात्र या घटनेनंतर तिची आई सुरेखा वाघमारे (४८) ही सुद्धा बेपत्ता झाली आहे. त्यामुळे कोमल हिने आत्महत्या केली की, तिची हत्या झाली असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुलीचा तलावात बुडूण मृत्यू; हत्या की आत्महत्या पोलीस घेत आहेत शोध - girl drowned
पेण शहरातील मोतीराम तलावात एक तरुणी बुडाल्याची घटना आज सकाळी घडली. तरूणीची हत्या झाली की तिने आत्महत्या केली,याचा पोलीस शोध घेत आहेत.
![मुलीचा तलावात बुडूण मृत्यू; हत्या की आत्महत्या पोलीस घेत आहेत शोध](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3935587-thumbnail-3x2-pen-girl.jpg?imwidth=3840)
पेण शहरातील मोतीराम तलावात मुलीचा बुडूण मृत्यू झाला
रायगड : पेण शहरातील मोतीराम तलावात एक तरुणी बुडाल्याची घटना घडली. आज सकाळी ही घटना घडली. कोमल वाघमारे रा. फणस डोंगरी असे मृत तरुणीचे नाव आहे. अग्निशमन दल व पोलिसांनी मुलीचा मृतदेह बाहेर काढला आहे. मात्र या घटनेनंतर तिची आई सुरेखा वाघमारे (४८) ही सुद्धा बेपत्ता झाली आहे. त्यामुळे कोमल हिने आत्महत्या केली की, तिची हत्या झाली असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पेण शहरातील मोतीराम तलावात मुलीचा बुडूण मृत्यू झाला
पेण शहरातील मोतीराम तलावात मुलीचा बुडूण मृत्यू झाला
Intro:पेण मोतीराम तलावात तरुणी बुडाली
तरुणीची आईही बेपत्ता
हत्या की आत्महत्या याचा पोलीस घेत आहेत शोध
रायगड : पेण शहरातील मोतीराम तलावात एक तरुणी बुडाल्याची घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. कोमल वाघमारे (16) रा. फणस डोंगरी असे मृत तरुणीचे नाव असून अग्निशमन दल व पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढला आहे. मात्र या घटनेनंतर तिची आई सुरेखा वाघमारे (48) ही सुद्धा बेपत्ता झाली आहे. त्यामुळे कोमल हिने आत्महत्या केली, बुडून मृत्यू झाला की आणखी काही यादृष्टीने पेण पोलिसांचा तपास सुरू आहे.Body:पेण शहरातील मोतीराम तलावात एक तरुणी बुडल्याची माहिती अग्निशमन दलाला समजल्यावर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली, मात्र पावसाचा जोर असल्याने तलाव काठोकाठ भरला होता. त्यामुळे कोमलचा मृतदेह शोधण्यात अडचण येत होती. काही वेळाने कोमल हिचा मृतदेह पाण्यावर आल्यानंतर जवानांनी तो बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.Conclusion:या घटनेची माहिती वाघमारे यांच्या घरी दिली असता कोमल हिची आई सुरेखा वाघमारे या सुद्धा बेपत्ता असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे या प्रकरणामध्ये संशयाची सुई निर्माण झाली असून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.