ETV Bharat / state

उरणमधील ओएनजीसीमध्ये पुन्हा वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट - रायगडच्या उरणमध्ये वायू गळती

ओव्हरफ्लो झालेल्या टाकीतून ज्वालाग्राही नाफ्ता थेट नाल्यातून पीरवाडी समुद्रापर्यंत पोहचला होता. या घटनेनंतर नाल्यात फोमचा वापर करून आग लागणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.

उरणमधील ओएनजीसीमध्ये पुन्हा वायू गळती;
author img

By

Published : Sep 25, 2019, 11:13 AM IST

Updated : Sep 25, 2019, 1:05 PM IST

रायगड - उरण येथील ओएनजीसीच्या एपीयू युनिटमधून सकाळी सात वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा वायू गळती झाल्याचे समोर आले आहे. ओव्हरफ्लो झालेल्या टाकीतून ज्वालाग्राही नाफ्ता थेट नाल्यातून पीरवाडी समुद्रापर्यंत पोहचला होता. या घटनेनंतर नाल्यात फोमचा वापर करून आग लागणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. दरम्यान, सध्या गॅस गळती नियंत्रणात आणल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उरणमधील ओएनजीसीमध्ये पुन्हा वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट
उरण येथील ओएनजीसीच्या युनिटमधून आज पुन्हा गळती झाली. त्यानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून ओएनजीसीच्या अप्पू गेटपासुन समुद्राच्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. मात्र पुन्हा एकदा वायुगळती झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Intro:रायगड

उरण येथील ओएनजीसीच्या एपीयु युनिटमधुन सकाळी सात वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा वायुगळती

ओव्हरफ्लो झालेल्या टाकीतून ज्वालाग्राही नाफ्ता थेट नाल्यातून पीरवाडी समुद्रापर्यंत पोहचला होता.

नाल्यात फोमचा वापर करून आग लागणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

सध्या गळती नियंत्रणात आहे.

मात्र पुन्हा एकदा वायुगळती झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

दरम्यान खबरदारीची उपाययोजना म्हणून ओएनजीसीच्या अप्पू गेटपासुन समुद्राच्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.Body:रायगडConclusion:रायगड
Last Updated : Sep 25, 2019, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.