ETV Bharat / state

पनवेलमध्ये राज्य विजवितरण कंपनीच्या सहायक अभियंत्याला ५० हजारची लाच स्वीकताना अटक - 50 thousand

तक्रारदाराने राज्य विजवितरण कंपनीच्या तळोजा विभागात नवीन इमारतीतील सदनिकांना मंजूर झालेले इलेक्ट्रिक मीटर ताब्यात मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यासाठी सहायक अभियंता महेश सावंत याने 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई विभागाकडे तक्रार केली होती.

पनवेलमध्ये राज्य विजवितरण कंपनीच्या सहायक अभियंत्याला ५० हजारची लाच स्वीकताना अटक
author img

By

Published : Jun 14, 2019, 2:48 PM IST

पनवेल - राज्य विजवितरण कंपनीच्या तळोजा विभागातील एका सहायक अभियंत्याला 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. महेश पांडुरंग सावंत, असे या लाचखोर सहायक अभियंत्याचे नाव आहे.

तक्रारदाराने राज्य विजवितरण कंपनीच्या तळोजा विभागात नवीन इमारतीतील सदनिकांना मंजूर झालेले इलेक्ट्रिक मीटर ताब्यात मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यासाठी सहायक अभियंता महेश सावंत याने 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई विभागाकडे तक्रार केली होती.

दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने खातरजमा करण्यात आल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना महेश सावंतला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:पनवेल

बातमीला फाईल फोटो वापरणे

Anchor
राज्य वीज वितरण कंपनीतील तळोजा विभागातील एका असिस्टण्ट इंजिनीअरला 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. महेश पांडुरंग सावंत असं या लाचखोर असिस्टंट इंजिनिअरच नाव आहे. Body:तक्रारदाराने राज्य विज वितरण कंपनीच्या तळोजा विभागात बांधकाम झालेल्या नवीन इमारतीतील सदनिकांना मंजूर झालेले इलेक्ट्रिक मीटर ताब्यात मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यासाठी असिस्टण्ट इंजिनीअर महेश सावंत याने 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटकडे तक्रार केली होती.
Conclusion:त्यानुसार तक्रारीच्या अनुषंगाने खातरजमा करण्यात आल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. आरोपीविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.