ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट; 'चवदार तळे सत्याग्रह' वर्धापनदिनाचा कार्यक्रम रद्द

देशभरातील कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाडमधील चवदार तळे सत्याग्रह वर्धापनदिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

corona effect
'चवदार तळे सत्याग्रह' वर्धापनदिनाचा कार्यक्रम रद्द
author img

By

Published : Mar 16, 2020, 6:41 PM IST

रायगड - देशभरातील कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाडमधील चवदार तळे सत्याग्रह वर्धापनदिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. महाड प्रांताधिकारी कार्यालयात आज सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी शासन आदेश आणि कोरोनाचा संसर्ग याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

'चवदार तळे सत्याग्रह' वर्धापनदिनाचा कार्यक्रम रद्द

चवदार तळे सत्याग्रहाचे आंबेडकरी जनतेसाठी महत्तव, आंबेडकरी अनुयायांची या कार्यक्रमाबद्दलची आस्ता याबाबत चर्चा झाल्यानंतर सर्व आंबेडकरी संघटनांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावेळी जोगेंद्र कवाडे यांची होणारी सभा आणि समता मार्च हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

हेही वाचा -

कोरोना कहर : मंत्रालयात आता 'जनता प्रवेशबंदी', कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद

कोव्हीड-19 : राज्यभरात एकूण ३७ रुग्ण, कोरोना चाचण्यांसाठी बुधवारपासून कस्तुरबा रुग्णालयात अतिरिक्त यंत्रणा कार्यान्वित होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.