रायगड - अर्णब गोस्वामीच्या न्यायालयीन कोठडीवर पोलिसांनी केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी आता 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आरोपीच्या वकिलांनी इंग्रजीत नोटीस देण्याबाबतची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. तर उच्च न्यायालयात जामीन अर्जावर आणि एफआयआर रद्द करण्याबाबत सुनावणी असल्याने वेळ देण्याची मागणी आरोपी वकिलांनी केली. त्यानुसार 9 नोव्हेंबर रोजी अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अलिबाग जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जे. मल्लशेट्टी यांच्या न्यायलयात ही सुनावणी होत आहे.
अर्णबच्या पोलीस कोठडीबाबत आता 9 नोव्हेंबर रोजी सुनावणी.. - अर्णब गोस्वामी
अर्णब गोस्वामीच्या न्यायालयीन कोठडीवर पोलिसांनी केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी आता 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अलिबाग जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जे. मल्लशेट्टी यांच्या न्यायलयात ही सुनावणी होत आहे.