ETV Bharat / state

रायगड दोन तासानंतर दरड काढल्यानंतर कोकण रेल्वे वाहतूक सुरू

पेणमधील दुष्मी (खारपाडा) गावाजवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली असल्याने अप डाऊन कोकणात जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्याची वाहतूक ठप्प झाली होती. दोन ते अडीच तासानंतर ही दरड काढण्यात आली असून कोकण रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली आहे

कोकण रेल्वे
author img

By

Published : Aug 4, 2019, 4:09 PM IST

रायगड - पेणमधील दुष्मी (खारपाडा) गावाजवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली असल्याने अप डाऊन कोकणात जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्याची वाहतूक ठप्प झाली होती. दरड बाजूला काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू केले होते. दोन ते अडीच तासानंतर ही दरड काढण्यात आली असून कोकण रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. तर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेतील जवळच्या प्रवाशांना जेएसडब्लूच्या वाहनातून आरपीएफ जवानांनी घटनास्थळी सोडले आहे.

कोकण रेल्वे वाहतूक सुरू

जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून सगळीकडे पुरमय परिस्थिती झाली आहे. तर अनेक ठिकाणी दरड व झाडे कोसळली आहेत. दरड कोसळण्याचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. पेणमधील दुष्मी येथे रेल्वेरुळावर दरड कोसळली असल्याने अप डाऊन जाणाऱ्या रेल्वे पॅसेंजर गाड्या थांबविण्यात आल्या होत्या.

रेल्वे प्रशासनाने रुळावर पडलेली दरड दीड दोन तासानंतर काढली आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. तर रेल्वेमधील प्रवाशांना आरपीएफ जवानांनी जेएसडब्लूच्या बसमधून सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागले नाही.

Intro:कोकण रेल्वे रुळावर पेण येथे दरड कोसळली

दोन तासानंतर दरड काढल्यानंतर कोकण रेल्वे वाहतूक सुरू

रायगड : पेणमधील दुष्मी (खारपाडा) गावाजवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली असल्याने अप डाऊन कोकणात जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्याची वाहतूक ठप्प झाली होती. दरड बाजूला काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू केले होते. दोन ते अडीच तासानंतर ही दरड काढण्यात आली असून कोकण रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. तर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेतील जवळच्या प्रवाशांना जेएसडब्लूच्या वाहनातून आरपीएफ जवानांनी घटनास्थळी सोडले आहेBody:जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून सगळीकडे पुरमय परिस्थिती झाली आहे. तर अनेक ठिकाणी दरड व झाडे कोसळली आहेत. दरड कोसळण्याचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. पेणमधील दुष्मी येथे रेल्वेरुळावर दरड कोसळली असल्याने अप डाऊन जाणाऱ्या रेल्वे पॅसेंजर गाड्या थांबविण्यात आल्या होत्याConclusion:रेल्वे प्रशासनाने रुळावर पडलेली दरड दीड दोन तासानंतर काढली आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. तर रेल्वेमधील प्रवाशांना आरपीएफ जवानांनी जेएसडब्लूच्या बसमधून सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागले नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.