ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावर टेम्पो आणि मिनीबसचा अपघात, 2 गंभीर जखमी

author img

By

Published : Jan 3, 2020, 1:10 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर टेम्पो आणि मिनीबसचा जोरदार अपघात झाला. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.

raigad
मुंबई गोवा महामार्गावर टेम्पो आणि मिनीबसचा अपघात

रायगड - मुंबई गोवा महामार्गावर टेम्पो आणि मिनीबसला अपघात झाला आहे. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. ही घटना महाड तालुक्यातील वहूर गाव हद्दीत घडली असून यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Intro:रायगड ब्रेकींग :

मुंबई गोवा महामार्गावर टेंपो आणि मिनीबसमध्ये अपघात

दोन जण गंभिर

महाड तालुक्यातील वहूर गाव हद्दीत झाला अपघातात

वाहतुक विस्कळीतBody:रायगड ब्रेकींगConclusion:रायगड ब्रेकींग
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.