रायगड : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका धावत्या बसला आग लागली. टोलनाक्यापासून 2 किलोमीटर अंतरावरील मुंबई लेनवर मध्यरात्री 1 वाजता ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच, आयआरबी आणि खोपोली नगरपालिकेच्या अग्नीशामक दलाने ही आग विझवली. सुदैवाने बसमध्ये चालक वगळता कुणीही प्रवासी नव्हते.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका धावत्या बसला आग; सुदैवाने जीवितहानी नाही - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग लेटेस्ट अपघात
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे. मध्यरात्री एक वाजता एका धावत्या बसला आग लागली.
बस आग