ETV Bharat / state

55 वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा अलिबागमध्ये सुरू - carrom competition latest in raigad news

१२, १४, १९ आणि २१ वयोगटातील किशोर आणि कुमार मुले, मुली या गटात ही स्पर्धा होणार आहे. १४ जानेवारी रोजी १२ आणि १४ वयोगटातील तर १५ जानेवारी रोजी १९ आणि २१ वयोगटातील स्पर्धकांची कॅरम स्पर्धा होणार आहे.

55th state-level Championship carom competition begins in Alibaug
55 वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा अलिबागमध्ये सुरू
author img

By

Published : Jan 14, 2020, 7:36 PM IST

रायगड - ५५ वी किशोर, कुमार महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा १४ आणि १५ जानेवारी रोजी दोन दिवस अलिबाग क्रीडा भवन येथे होत आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यातून २४७ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. ही स्पर्धा चार गटात होणार आहे.

55 वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा अलिबागमध्ये सुरू

हेही वाचा - बांगलादेशच्या 'या' अष्टपैलू खेळाडूने रद्द केला संघासोबतचा करार

१२, १४, १९ आणि २१ वयोगटातील किशोर आणि कुमार मुले, मुली या गटात ही स्पर्धा होणार आहे. १४ जानेवारी रोजी १२ आणि १४ वयोगटातील तर १५ जानेवारी रोजी १९ आणि २१ वयोगटातील स्पर्धकांची कॅरम स्पर्धा होणार आहे.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष गिरीश तुळपुके, अरुण केदार, सचिव यतीन ठाकूर, कमळ पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते, अभिजित तुळपुळे, कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी, पालक आणि स्पर्धक यावेळी उपस्थित होते.

Intro:

55 वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा अलिबागमध्ये सुरू

14 आणि 15 जानेवारी दोन दिवस चालणार स्पर्धा

12 जिल्ह्यातील 247 स्पर्धक स्पर्धेत सहभागी

रायगड : 55 वी किशोर, कुमार महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी दोन दिवस अलिबाग क्रीडा भुवन येथे होत आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील 12 जिल्ह्यातून 247 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. ही स्पर्धा चार गटात होणार आहे.

Body:महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष गिरीश तुळपुके, अरुण केदार, सचिव यतीन ठाकूर, कमळ पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते, अभिजित तुळपुळे, कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी, पालक आणि स्पर्धक यावेळी उपस्थित होते.

. Conclusion:रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेत राज्यातील 12 जिल्ह्यातून 247 स्पर्धक सहभागी झाले आहेत. 12, 14, 19 आणि 21 वयोगटातील किशोर आणि कुमार मुले, मुली यांची स्पर्धा होणार आहे. 14 जानेवारी रोजी 12 आणि 14 वयोगटातील तर 15 जानेवारी रोजी 19 आणि 21 वयोगटातील स्पर्धकांची कॅरम स्पर्धा होणार आहे. अशी माहिती राज्य कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी दिली
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.