ETV Bharat / state

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टेम्पोला अपघात; 3 ठार 1 गंभीर जखमी - mumbai pune express way

अपघातग्रस्त टेम्पो नागपूरहून नागोठणे येथे जात होता. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज(29 डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

acci
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टेम्पोला अपघात
author img

By

Published : Dec 29, 2019, 2:56 PM IST

रायगड - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिटच्या वळणावर एका मालवाहू टेम्पोला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना आज(29 डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. हा टेम्पो नागपूरहून नागोठणे येथे जात होता.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टेम्पोला अपघात

घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस सुरक्षा दल आणि 'अपघातग्रासतांच्या मदतीला' ग्रुपच्या सदस्यांनी मृतांना बाहेर काढून जखमींना उपचारासाठी पनवेल येथील रूग्णालयात दाखल केले आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.

हेही वाचा - 'मॅन ऑफ द मॅच' ठरलेल्या खेळाडूच्या गाडीला अपघात; वर्ध्याच्या दोन क्रिकेटपटूंचा अपघाती मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन खोपोलीत जाण्यासाठी बोराघाटातून मार्ग आहे. हा रस्ता वळणदार आणि तीव्र उताराचा असल्याने बऱ्याच वेळा वाहन चालकांना याचा अंदाज येत नाही. त्यामुळे सुरक्षा कठड्याला धडकून अपघाताच्या अनेक घटना याठीकाणी घडतात.

Intro:मुंबई पुणे एक्सप्रेस वर खोपोली एक्झिट वर टेंपोला अपघात 3 ठार 1 अत्यव्यस्त
रायगड - प्रविण जाधव
मुंबई पुणे एक्सप्रेस हाय वे वर खोपोली एक्झिट च्या अवघड वळणावर एक मालवाहू टेंपोला अपघात झाला असून यात तीन जन जागीच ठार झाले असून एक जन गंभीर जखमी झाला आहे, सदर दुर्घटना दुपार साढ़े बारा च्या दरम्यान घडली आहे.खोपोली पोलिस, महामार्ग पोलिस सुरक्षा दल व अपघातग्रासतांच्या मदतीला ग्रुप च्या सदस्यांनी मृताना बाहेर काढले व जखमी ला उपचारा साठी पनवेल ला हलवन्यात आले आहेBody:मुंबई पूणा एक्सप्रेस हाय वे वरुन खोपोलीत जाण्यासाठी बोराघाटाटून खोपोली एक्झिट द्वारे उतरतां येते हा रास्ता वलनदार व तीव्र उताराचा असल्याने मालवाहू वाहन चालकाना याचा बरेच वेळा अंदाज येत नाहीत व ते सुरक्षा कठडयाला धडकतात व येथे अपघात होत आहेत, आज ही ही अशीच घटना असून नागपुर हुन रायगड़ातील नागोठने येथे निघालेला टेंपो चा अपघात झाला आहे.Conclusion:अपघाता नतंर खोपोली पोलिस महामार्ग ट्राफिक पोलिस, देवदूत यंत्रणा व खोपोली मधील अपघात ग्रसतांच्या मदतीला ग्रुप चे सदस्य घटनास्थली पोहचले आणि त्यांनी टेम्पो मधील तीन मयत व्यक्तिचे शव बाहेर काढले व एक जबर जखमी असणाऱ्या व्यक्तीला पुढील उपचारा साठी पनवेल ला हलवन्यात आले, त्यामुळे मृतांची नावे समजू शकली नाहीत पुढील तपास खोपोली पोलिस करीत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.