ETV Bharat / state

राजगुरुनगर पाबळ रस्त्यावर बस व दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार - दुचाकीस्वार

राजगुरुनगर पाबळ रस्त्यावर होलेवाडी येथे बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये संतोष मुळूक या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकीस्वार जागीच ठार
author img

By

Published : Jul 27, 2019, 8:41 PM IST

पुणे - राजगुरूनर पाबळ रस्त्यावर होलेवाडी येथे बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष झांबर मुळूक (वय ३०, रा. बिबी ता. खेड) असे मृत तरूणाचे नाव आहे.

मागील २४ तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असताना रस्त्यांवर अपघातांच्या घटनाही घडत आहेत. तर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास राजगुरुनगर पाबळ रस्त्यावर होलेवाडी येथे बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये संतोष मुळूक या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.

सध्या पाऊसाच्या दिवसांवर रस्ते निसरडे झाल्याने अपघातांचा मोठा धोका असतो. त्यामुळे वाहन चालविताना धोकादायक ठिकाणी वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Intro:Anc_गेल्या 24 तासांपासुन पाऊसाची जोरदार बँटिंग सुरु असताना रस्त्यांवर अपघातांच्या घटनाही घडत आहे रात्रीच्या सुमारास राजगुरूनर पाबळ रस्त्यावर होलेवाडी येथे बस व दुचाकीचा भिषण अपघात झाला असुन यामध्ये दुचाकीस्वराचा जागीच मृत्यु झाला आहे संतोष झांबर मुळूक (वय.३०,बिबी ता.खेड,जि.पुणे)असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरूणांचे नाव आहे.

सध्या पाऊसाच्या दिवसांवर रस्ते निसटते झाल्याने अपघातांचा मोठा धोका असतो त्यामुळे वाहन चालविताना धोकादायक ठिकाणी वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन पोलीसांकडुन करण्यात आले आहेBody:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.