ETV Bharat / state

lawyers immoral act : तरुण वकिलाचे फेसबुक फ्रेंड सोबत अनैसर्गिक कृत्य पैसेही उकळले

एका वकिलाने (young lawyers) फेसबुक फ्रेंड असलेल्या ( with a Facebook friend) तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य (A young lawyers immoral act) करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threatened to make the photo viral) देत पैसे उकळल्याचा ( also fetches money) प्रकार समोर आला आहे.

Unnatural act with youth
तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य
author img

By

Published : Sep 28, 2022, 1:53 PM IST

पुँणे: एका वकिलाने (young lawyers) फेसबुक फ्रेंड असलेल्या ( with a Facebook friend) तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य (A young lawyers immoral act) करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threatened to make the photo viral) देत पैसे उकळल्याचा ( also fetches money) प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणाने केलेल्या तक्रारी वरुन भारती विद्यापीठ पोलिसांनी ताथवडे येथील दशरथ बावकर वय 27 नावाच्या वकिलावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी या दोघांची फेसबूकच्या माध्यमातून ओळख झाली. नंतर त्या वकिलाने त्या तरुनासोबत अनैसर्गिक कृत्य केले आणि त्या अनैसर्गिक संबंधाचे फोटो व्हायरल करण्या बरोबरच कुटुंबियांना जीवे करण्याची धमकी देऊन सात लाख रुपयांची मागणी केली. मात्र फिर्यादी तरुणाने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने तरुणाच्या आईला तुमच्या मुलाला माग्रेशनचा आजार असल्याचे खोटे सांगून त्याचे आणि तरुणाच्या पत्नीचे 20 तोळे सोन्याचे दागिने घेतले.

त्यानंतर ते दागिने पिंपरी येथील एका फायनान्स कंपनीकडे गोल्ड लोन साठी ठेवून 6 लाख 70 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन पैशाचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच तरुणाची महत्वाची कागदपत्रे देखील आरोपीने धमकावून काढून घेतल्याची तक्रार फिर्यादी तरुणाने केली आहे. या प्रकारानंंतर त्रस्त झालेल्या तरुणाने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.