ETV Bharat / state

नाट्यसृष्टीतील धगधगतं पर्व शांत झालं - किरण यज्ञोपवीत

डॉ. श्रीराम लागू गेल्याने नाट्यसृष्टीतील आज एक धगधगते पर्व शांत झाले आहे, अशी प्रतिक्रीया लेखक किरण यज्ञोपवीत यांनी दिली.

डॉ. श्रीराम लागू
डॉ. श्रीराम लागू
author img

By

Published : Dec 18, 2019, 2:18 AM IST

Updated : Dec 18, 2019, 8:03 AM IST

पुणे - डॉ. श्रीराम लागू गेल्याने नाट्यसृष्टीतील आज एक धगधगते पर्व शांत झाले आहे, अशी प्रतिक्रिया लेखक किरण यज्ञोपवीत यांनी दिली. मंगळवारी (दि. 17 डिसें) ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. याबाबत यज्ञोपवीत दुःख व्यक्त करत होते.

बोलताना किरण यज्ञोपवीत

ते म्हणाले, लागू हे महाराष्ट्रातील फक्त नाटकच नाही तर विवेकाचा बुलंद आवाज होते. ते महाराष्ट्रातील सर्व स्तरातील माणसासाठी एक अतिशय प्रखर वैचारिक भूमिका घेतलेला नट होते. मराठी रंगभूमीच्या संक्रमणावस्थेत असताना स्वतःची वेगळी शैली निर्माण करत विचारांची परिपक्वता आणि सामाजिक भान असलेले नाटक त्यांनी उभे केले होते. ते सेवादलाच्या मागे उभे राहिले. अनेक वर्षाची त्यांची ही लढाई असल्याचेही यज्ञोपवीत यांनी म्हटले.

हेही वाचा - आद्य नटसम्राट हरपला, ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे निधन

Intro:महाराष्ट्रातल्या फक्त नाटकच नाही तर विवेकाचा बुलंद आवाज म्हणजे श्रीराम लागु ते महाराष्ट्रातील सर्व स्तरातील माणसासाठी एक अतिशय प्रखर वैचारिक भूमिका घेतलेला नट होते.… लेखक किरण यज्ञोपवीतBody:mh_pun_03_kiran_yagnyopavit_on_lagu_avb_7201348

Anchor
महाराष्ट्रातल्या फक्त नाटकच नाही तर विवेकाचा बुलंद आवाज म्हणजे श्रीराम लागु ते महाराष्ट्रातील सर्व स्तरातील माणसासाठी एक अतिशय प्रखर वैचारिक भूमिका घेतलेला नट होते.…अशी प्रतिक्रिया लेखक किरण यज्ञोपवीत यांनी दिली त्यांनी लागु यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली मराठी रंगभूमीच्या संक्रमणावस्थेत असताना स्वतःची वेगळी शैली निर्माण करत विचारांची परिपकवता आणि सामाजिक भान असलेले नाटक त्यांनी उभे केले ते सेवादलाच्या मागे उभे राहिले...अनेक वर्षाची त्यांची ही लढाई आहे आणि आज एक धगधगत पर्व शांत झाले आहे....असे ते म्हणाले
Byte किरण यज्ञोपवीत, लेखकConclusion:
Last Updated : Dec 18, 2019, 8:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.