ETV Bharat / state

राजकारण सोडुन देईल पण भाजपात जाणार नाही - दिलीप वळसे पाटील - दिलीप वळसे पाटील भाजप प्रवेश

"माझ्यावर पक्षप्रवेशाची जेव्हा वेळ येईल त्यावेळी राजकारण सोडुन देईल. मात्र, भाजपात जाणार नाही", असे स्पष्ट मत दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मांडले आहे.

राजकारण सोडुन देईल पण भाजपत जाणार नाही - दिलीप वळसे पाटील
author img

By

Published : Aug 30, 2019, 4:28 PM IST

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुणे जिल्ह्यात सुरु असताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्यावर पक्षप्रवेशाची जेव्हा वेळ येईल त्यावेळी राजकारण सोडुन देईल. मात्र, भाजपात जाणार नाही", असे स्पष्ट मत दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मांडले आहे.

राजकारण सोडुन देईल पण भाजपत जाणार नाही - दिलीप वळसे पाटील

सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांचे भाजप प्रवेश सत्र सुरु आहे. यामध्ये अनेकांनी प्रवेश केला आहे तर, काही जण प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामध्ये पुण्यातून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा रंगत होती.

दिलीप वळसे पाटील यांच्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांनी झाली होती. तेव्हापासुन वळसे पाटील हे शरद पवारांचे जवळचे सहकारी आहेत. एक अभ्यासू व्यक्तीमत्त्व म्हणून वळसे पाटील यांच्याकडे पाहिले जाते. 'माझ्या राजकारणाची सुरुवातही राष्ट्रवादी आणि शेवटही राष्ट्रवादीच' अशा शब्दात त्यांनी पक्षासोबतची निष्ठा बोलून दाखवली.

Intro:Anc__राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रमुख नेते व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांची भाजपा प्रवेशाची चर्चा पुणे जिल्ह्यात सुरु असताना यावर प्रतिक्रिया दिली असुन माझ्यावर पक्षप्रवेशाची जेव्हा वेळ येईल त्यावेळी राजकारण सोडुन देईल मात्र भाजपात जाणार नाही असे स्पष्ट मत दिलीप वळसेपाटील यांनी माध्यमांशी बोलताना मांडत भाजपात प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टोलाच मारला आहे

सध्या राष्ट्रवादी कॉग्रेसचे अनेक नेत्यांचा भाजपा प्रवेश सुरु आहे यामध्ये अनेकांनी प्रवेश केला आहे तर काही जण प्रवेश करण्याच्या तयारीत आहे त्यामध्ये पुण्यातुन माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांच्या प्रवेशाची चर्चा रंगली होती..

दिलीप वळसेपाटील यांच्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांनी झाली होती तेव्हापासुन वळसेपाटील हे शरद पवारांचे जवळचे सहकारी व अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणुन वळसेपाटील यांच्याकडे पाहिले जात आहे त्यामुळे माझ्या राजकारणाची सुरुवातही राष्ट्रवादी व शेवटही राष्ट्रवादीच आहेBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.