ETV Bharat / state

विक्रम लँडरची स्थिती लवकरच समजेल..! - चांद्रयान 2

चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑरबीटरने विक्रम लँडरचे छायाचित्र पाठवले आहे.चांद्रयान 2 मोहिमेबाबत एक दिलासादायक बातमी आहे.

लीना बोकील, स्पेस अॅनिमेटर
author img

By

Published : Sep 8, 2019, 8:13 PM IST

पुणे - चांद्रयान 2 मोहिमेबाबत एक दिलासादायक बातमी आली आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑरबिटरने विक्रम लँडरचे छायाचित्र पाठवले आहे. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी ऑरबिटरने विक्रम लँडरचे थर्मल छायाचित्र पाठवल्याची माहिती दिली.

विक्रम लँडरची स्थिती लवकरच समजेल

विक्रम लँडर शनिवारी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार होते. मात्र, 2.1 किमी अंतर शिल्लक राहिले असताना त्याचा पृथ्वीसोबतचा संपर्क तुटला. अजूनही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा - आंबेगाव विधानसभा: वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्याला आढळराव पाटील देणार का धक्का?

लँडरचे छायाचित्र आणि स्थान मिळणे ही मोठी गोष्ट आहे. ऑरबीटरच्या शक्तीशाली इन्फ्रारेड कॅमेऱ्याने टिपलेले छायाचित्र इस्रोच्या हाती आला आहे. लँडरची संपर्क यंत्रणा सुरू होण्याची प्रतिक्षा शास्त्रज्ञांना आहे. त्यानंतरच विक्रम लँडर कुठल्या स्थितीमध्ये आहे, याची माहिती मिळेल असे मत पुणे येथील स्पेस अॅनिमेटर लीना बोकील यांनी ईटीव्ही भारतजवळ व्यक्त केले.

Intro:स्पेस ऍनिमेटर लीना बोकील:-

चांद्रयान 2 मोहिमेतील ओरबीटरने एक महत्वाचा फोटो पाठवला आहे..याला नॉर्मल फोटो म्हणता येणार नाही..हा फोटो विक्रम लँडरचा थर्मल फोटो आहे..विक्रम लँडर काल सॉफ्ट लँडिंग करणार होता..पण 2.1 किमी अंतर शिल्लक राहिले असताना त्याचा संपर्क तुटला..अजूनही त्याच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करतोय..लँडरचा फोटो काढणे हीच सध्या मोठी गोष्ट आहे..ओरबीटरच्या इन्फ्रारेड कॅमेऱ्याने टिपलेला हा फोटो इस्रोच्या हाती आला आहे..त्याचं लोकेशन सध्या कळालं आहे..आता कम्युनिकेशन डिव्हाईस जेव्हा सुरू होईल आणि तो जेव्हा संपर्क साधेल तेव्हा पुढे काय होईल त्याची वाट बघुयात..त्यामुळे विक्रम लँडर व्यवस्थित लँड झाला की नाही ते आता लवकरच कळेल..Body:।।Conclusion:।।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.