ETV Bharat / state

काश्मीरचा प्रश्न न्यायलायत टिकेल का? हे पाहणे महत्वाचे - घटनातज्ञ उल्हास बापट

370 कलम हे घटनेतील तात्पुरते कलम आहे. ते जर काढायचे असेल तर राष्ट्रपतींना जाहीर निवेदन देऊन ते काढावे लागते. काश्मीरच्या जनतेला न विचारता निर्णय घेतला तर तो राज्यघटनेत बसतो का हा वादाचा मुद्दा आहे. या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील ते पाहावे लागणार आहे, असे मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी मांडले.

घटनातज्ञ उल्हास बापट
author img

By

Published : Aug 5, 2019, 2:13 PM IST

पुणे- कलम 370 हटवण्याच्या निर्णय घेतल्यास त्याविरोधात कोणी ना कोणी न्यायालयात जाईल, तिथे हा निर्णय टिकेल का? हे पाहणे महत्वाचे आहे, असे मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले. या निर्णयाचे पडसाद काश्मीरमध्ये नक्की जाणवतील, असेही बापट म्हणाले.

उल्हास बापट, घटनातज्ञ

370 कलम हे घटनेतील तात्पुरते कलम आहे. ते जर काढायचे असेल तर राष्ट्रपतींना जाहीर निवेदन देऊन ते काढावे लागते. तसेच जम्मू काश्मीर विधानसभेची मंजुरी घ्यावी लागेल. सध्या काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात नाही. त्यामुळे तेथील जनतेचा कौल घ्यावा लागेल. तिथल्या जनतेला न विचारता निर्णय घेतला तर तो राज्यघटनेत कितपत बसतो हा वादाचा मुद्दा ठरेल, असे मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.

काश्मीरच्या स्वायत्तेबाबत वेळोवेळी निर्णय घेतले गेले आहेत. 90 टक्के स्वायत्तता काढण्यात आलेलीच आहे. आताच्या निर्णयामुळे भारतातील इतर राज्याच्या बरोबरीत काश्मीर येईल अर्थात त्यासाठी काश्मीरच्या जनतेची संमती लागेल, असे मत बापट यांनी व्यक्त केले. आंतराष्ट्रीय स्तरावर ही याचे काय पडसाद उमटतील हे पाहावे लागेल, असेही बापट म्हणाले.

Intro:काश्मीर प्रश्न उल्हास बापट यांचे मतBody:mh_pun_02_ullhas_bapat_on_kashmir_avb_7201348

anchor
370 कलम हे घटनेतील तात्पुरते कलम आहे आणि ते जर काढायचे असेल तर राष्ट्रपतींना जाहीर निवेदन देऊन ते काढावे लागते, तसेच काश्मीर विधानसभेची मंजुरी घ्यावी लागेल सध्या काश्मीर मध्ये विधानसभा अस्तित्वात नाही त्यामुळे तिथल्या जनतेचा कौल घ्यावा लागेल आणि तिथल्या जनतेला न विचारता निर्णय घेतला तर तो घटनेत कितपत बसतो हा वादाचा मुद्दा ठरेल असे मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे, काश्मीर च्या स्वायत्तेबाबत वेळवेळी निर्णय घेतले गेले आहेत आणि 90 टक्के स्वायत्तता काढण्यात आलेलीच आहे आताच्या निर्णयामुळे भारतातील इतर राज्याच्या बरोबरील काश्मीर येईल अर्थात त्यासाठी काश्मीर च्या जनतेची संमती लागेल असे मत बापट यांनी व्यक्त केले...या विरोधात नक्कीच कोणी ना कोणी कोर्टात जाईल आणि तिथे हा निर्णय ठिकेल का हे पाहणं महत्वाचे ठरेल असे सांगत या निर्णयाचे पडसाद हे काश्मीर मध्ये नक्कीच जाणवतील तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर ही याचे पडसाद उमटतील असे बापट म्हणाले
Byte उल्हास बापट, घटनातज्ञConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.