ETV Bharat / state

शिरूर तालुक्यातील जांबूत येथे दोन वर्षाच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू - समृद्धी योगेश जोरी

घराबाहेर बसलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. समृद्धी योगेश जोरी असे मृत मुलीचे नाव आहे. समृद्धी जेवनानंतर घराबाहेर खेळत असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. काही क्षणाच्या या हल्ल्याच्या थरारात बिबट्या मुलीला घेऊन पळून गेला.

मृत समृद्धी योगेश जोरी
author img

By

Published : Oct 7, 2019, 9:31 AM IST

पुणे - शिरूर तालुक्यातील जांबूत येथे रात्रीच्या सुमारास घराबाहेर बसलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे. समृद्धी योगेश जोरी असे मृत मुलीचे नाव आहे.

हेही वाचा - दहा महिन्याच्या मुलाला जन्मदात्या आईने फेकले विहिरीत; शेलुबाजार येथील घटना

रात्री दहा वाजल्याच्या सुमारास बिबट्या शिकारीच्या शोधात योगेश जोरी यांच्या घराबाहेर दबा धरून बसला होता. समृद्धी जेवनानंतर घराबाहेर खेळत असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. काही क्षणाचा या हल्ल्याच्या थरारात बिबट्या मुलीला घेऊन पळून गेला. घरातील लोकांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले. जांबूत गावातील गावकऱ्यांच्या मदतीने मुलीचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर एका ऊसाच्या शेताच्या बाजूला तिचा मृतदेह आढळून आला.

बिबट्या आणि माणसाचा संघर्ष कधी थांबणार

गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने शिकारीच्या शोधात या लोकवस्तीत वास्तव्य केले आहे. दिवसभर ऊसशेतीत राहून रात्रीच्या सुमाराम पाळीव प्राणी, माणसांवर हल्ला केल्याच्या घटना शिरूर, आंबेगाव जुन्नर, खेड तालुक्यात सतत घडत आहेत. यात लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना जास्त प्रमाणात घडल्या आहेत. या परिसरात मानव आणि बिबट यांच्यातील संघर्ष वाढला आहे. या संघर्षाची आता हद्द पार होत असल्याने वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Intro:Anc_शिरूर तालुक्यातील जांबूत येथे रात्रीच्या सुमारास घराबाहेर बसलेल्या दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असुन बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यु झाला आहे समृद्धि योगेश जोरी असे मृत मुलीचे नाव आहे

रात्री दहा वाजल्याच्या सुमारास बिबट शिकारीच्या शोधात योगेश जोरी यांच्या घराबाहेर दबा धरुन बसला होता त्यावेळी समृद्धी हि चिमुकली मुलगी रात्रीच्या जेवनानंतर घराबाहेर खेळत असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला काही क्षणाचा या हल्ल्याच्या थरारात बिबट्याने मुलीचीच शिकार केली घरातील नागरिकांनी बिबट्याला विरोध केला मात्र अपयश आली

जांबुत गावात गावक-यांच्या मदतीने मुलीचा रात्री उशीरापर्यत शोध घेतल्यानंतर एका ऊसाच्या शेताच्या बाजुला मृतदेह आढळुन आला

बिबट व माणसाचा संघर्ष कोन थांबवणार..?

गेल्या अनेक दिवसांपासुन बिबट्याने शिकारीच्या शोधात लोकवस्तीत वास्तव्य केले आहे दिवसभर ऊसशेतीत वास्तव्य करुन रात्रीच्या सुमाराम पाळीव प्राणी, माणसांवर हल्ला केल्याच्या घटना शिरुर,आंबेगाव जुन्नर,खेड तालुक्यात घडत आहे यामुळे लहान मुलांवर जास्त प्रमाणात बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहे त्यामुळे मानव व बिबट यांच्यातील संघर्ष वाढला आहे मात्र या संघर्षाची आता हदपार होत असताना वनविभागाने आता तरी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी तिव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.