ETV Bharat / state

दोन अल्पवयीन दुचाकी चोरांना अटक, 5 दुचाकी जप्त

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ मैदानात 2 चोर येणार आहेत, अशी भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी सापळा रचून 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

author img

By

Published : Dec 12, 2019, 2:09 AM IST

Two-wheeler thieves arrested
अल्पवयीन दुचाकी चोरांना अटक

पुणे - मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या 2 अल्पवयीन चोरांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. या चोरांकडून 1 लाख 78 हजार रुपये किमतीच्या 5 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून भोसरी पोलीस ठाण्यातील 2 आणि दौंड पोलीस ठाण्यातील 1 असे एकूण 3 गुन्हे यामुळे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ मैदानात 2 चोर येणार आहेत, अशी भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी सापळा रचून 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

हेही वाचा - पुण्यात गुरुवारी 'नो होंकिंग डे'

त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोन्ही चोरट्यांना पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. तसेच पिंपरी-चिंचवड, पुणे आणि दौंड येथून एकूण 5 दुचाकी चोरल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी 1 लाख 78 हजार रुपये किमतीच्या 5 दुचाकी जप्त केल्या आहेत. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

हेही वाचा - सोनसाखळी चोरी करणारा पदवीधर आरोपी जेरबंद; साडेआठ लाख रुपयांचे सोने जप्त

ही कारवाई पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, आशिष गोपी, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, सागर जाधव, संदीप जोशी, सागर भोसले यांच्या पथकाने केली.

Intro:mh_pun_02_av_theft_mhc10002Body:mh_pun_02_av_theft_mhc10002

Anchor:- मौजमजा करण्यासाठी दुचाकी वाहने चोरणा-या दोन अल्पवयीन चोरट्यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १ लाख ७८ हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात भसरी पोलिसांना यश आले आहे. या घटने प्रकरणी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील दोन आणि दौंड पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ मैदानात दोन चोरटे येणार आहेत अशी भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोन्ही चोरट्यांना पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. तसेच पिंपरी-चिंचवड, पुणे आणि दौंड येथून एकूण पाच दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी १ लाख ७८ हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, आशिष गोपी, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, सागर जाधव, संदीप जोशी, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.