ETV Bharat / state

पुण्यात घरफोड्या करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना अटक - robbery

आरोपींकडून ८४ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ९७ हजार रूपये रोख आणि एक अलिशान गाडी असा १८ लाख ४५ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

येरवडा पोलिसांची कारवाई
author img

By

Published : Mar 28, 2019, 11:05 AM IST

पुणे - घरफोड्या आणि चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून अलिशान गाडीसह १८ लाख ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींनी शहरात तब्बल ८८ गुन्हे केल्याचे तपासादरम्यान उघड झाले.

शहरात तब्बल ८८ गुन्हे केल्याचे तपासादरम्यान उघड झाले.

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३२) आणि नितीन उर्फ हुबळ्या शंकर जाधव (वय २५) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी सुट-बुटामध्ये अलिशान मोटारीतून येऊन घरफोड्या आणि चोऱ्या करीत होते. अटकेनंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी शहरात ८८ घरफोड्या केल्याचे कबुल केले. आरोपींकडून ८४ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ९७ हजार रूपये रोख आणि एक अलिशान गाडी असा १८ लाख ४५ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

यातील आरोपी जयवंत गायकवाड हा सराईत घरफोड्या आहे, तर नितीन जाधव हा पाकिटमार करीत होता. येरवडा कारागृहात दोघांची ओळख झाली. बाहेर आल्यानंतर त्यांनी एकत्र चोऱ्या करण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे.

Intro:आलिशान मोटारीतून येऊन घरफोड्या व चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 84 ग्रॅमचे सोन्याचे दागिणे, 97 हजार रूपये रोख व एक अलिशान मोटार असा 18 लाख 45 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींनी शहरात तब्बल 88 गुन्हे केल्याचे तपासादरम्यान उघड झाले. Body:जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३२) व नितीन उर्फ हुबळ्या शंकर जाधव (वय २५) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी सुट-बुटामध्ये अलिशान मोटारीतून येऊन दिवसा व रात्री घरफोड्या व चोऱ्या करीत होते.

अटकेनंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी शहरात ८८ घरफोडया केल्याचे कबुल केले. आरोपींकडून १८ लाख ४५ हजार रूपयांचे सोन्या, चांदीचे दागिणे, एक अलिशान मोटार आणि रोख ९७ हजार रुपये हस्तगत केले.Conclusion:यातील आरोपी जयवंत गायकवाड हा सराईत घरफोड्या आहे तर नितीन जाधव हा पाकिटमार करीत होता. येरवडा कारागृहात दोघांची ओळख झाली. बाहेर आल्यानंतर त्यांनी एकत्र चोऱ्या करण्यास सुरवात केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.